Browsing Tag

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

Pimpri : ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव रद्द करा; सचिन चिखले यांची मागणी

एमपीसी न्यूज - शहरातील सफाई कामगारांना योग्य साधने उपलब्ध नसताना महापालिच्या कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्मार्ट वॉच घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. तो प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब केला आहे. मात्र हा प्रस्ताव…

Chikhali : चिखलीतील’एसटीपी’ला स्थानिकांचा विरोध

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे रिव्हर रेसिडेंन्सीच्या मागील बाजूस सुरु असलेल्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पाच्या (एसटीपी) कामाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच 'एसटीपी'चे काम रद्द करण्याची मागणी केली.…

Bhosari: कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील उर्वरित कामासाठी पावणेनऊ कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीतील गावजत्रा मैदानालगत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या केंद्रातील उर्वरीत कामे करण्यासाठी आणखी पावणेनऊ कोटी रूपये खर्च…

Pimpri : महापालिकेला मोठा आर्थिक ‘ भुर्दंड ’ सोसावा लागणार – नगरसेवक तुषार कामठे

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांसाठी ठेकेदाराकडून जादा दराने निविदा भरल्या जात आहेत. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे. स्थापत्य…

Pimpri: पाणी कपातीचे संकेत; पदाधिकारी, अधिका-यांची बैठक

एमपीसी न्यूज - पवना धरणातून दिवसाला 480 एमएलडीऐवजी 440 एमएलडीच पाणी उचलण्याचे सक्त आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. आजमितीला धरणात 79.93 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 30 जून 2019 पर्यंत पुरु शकेल. तथापि, पावसाने ओढ दिल्यास पुढे काय…

Pimpri : गटनेत्यांची ‘शाळा’; राष्ट्रवादी, शिवसेना शिक्षण समितीचे सदस्य शहरात अन्‌ गटनेते…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याकरिता शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय दिल्ली दौ-याचे नियोजन केले. परंतु, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेच्या एक असे चार सदस्य दौ-यावर गेले नाहीत. त्यांना ऐनवेळी माहिती…

Charholi : ‘रस्त्याचे संथ गतीने काम, अपघाताच्या संख्येत वाढ; ठेकेदाराच्या कार्यालयाला ठोकले…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या च-होली फाटा ते च-होलीगाव या डीपी रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. ठेकेदाराने सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत…

Pimpri: आंद्रा-भामा आसखेडच्या पाणी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसाठी भामा आसखेड धरणातून 60 आणि आंद्रा धरणातून 38 दशलक्ष असा एकूण 98 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षित ठेवण्याबाबतचा  फेरप्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव  मंत्री उपसमितीसमोर ठेवण्यात आला असून…