Browsing Tag

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

Pimpri News : शहरवासीयांना सुखद धक्का, यंदा कोणतीही करवाढ नाही

एमपीसी न्यूज - आगामी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. मिळकत कराचे दर 'जैसे थे'  ठेवले आहेत. लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात असलेल्या पिंपरी - चिंचवडकरांना सुखद धक्का बसला…

Pimpri News: कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांवर; लक्षणे दिसताच तपासणी करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना संसर्ग कमी झाला आहे. पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले असून ते आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका…

Pimpri: परदेशातून आलेले 613 जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये

एमपीसी न्यूज - परदेशातून प्रवास करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  613 जणांना 'होम क्वॉरंटाईन'मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. तर, आजपर्यंत 105 जणांच्या घशातील द्रावाचे नुमने 'एनआयव्हीकडे' तपसणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 12 जण…

Pimpri : आठ दिवसात मिळकत करवाढीचा विषय रद्द करा, अन्यथा खळ-खट्याक; मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मिळकतकर वाढीच्या संदर्भात 2007 सालापूर्वीच्या सर्व रहिवाशी, व्यापारी, वाणिज्य, औद्यागिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना अडीच पट करवाढ करण्याला मनसेचा विरोध आहे. अन्यायकारक मिळकत…

Pimpri: पावसाळी अधिवेशन कालावधीत मुख्यालय सोडू नका; विभागप्रमुखांना आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला उपलब्ध करुन द्यावी लागते. ही माहिती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुख…

Pimpri: अतिरिक्त पदभार असणा-या अधिकारी, उपअभियंत्यांना थंब इम्प्रेशनमध्ये सूट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वर्ग एकच्या ज्या अधिका-याकडे विभागप्रमुख या पदाचा अतिरिक्त कार्यभार, तसेच वर्ग दोनच्या उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांकडे कार्यकारी अभियंताचा अतिरिक्त पदभार…

Chinchwad: अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, त्याचे समर्थन करू नका – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होता काम नये. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पवना…

Chinchwad : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आवास योजना, स्मार्ट सिटीच्या कामाचे ‘ई-भूमिपूजन’ 

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे आज (बुधवारी)'ई-भूमिपुजन' करण्यात आले. याशिवाय पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे देखील उद्‌घाटन…

Pimpri: घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी शुल्क आकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध करांमुळे शहरवासिय त्रस्त आहेत. त्यात आता नागरिकांकडून घरोघरचा कचरा गोळ्या करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्याचे विचाराधीन असून हे अन्यायकारक आहे. त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी 60 रुपये…

Pimpri: महापालिकेतील संतोषी चोरघे यांची समाजसेवक पदाची सेवा संपुष्टात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट 'क' मधील समाजसेवक संतोषी सुदाम चोरघे यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना समाजसेवक पदावरुन महापालिका सेवेतून काढण्यात आले आहे. याबाबतचा आदेश…