Browsing Tag

वडगाव मावळ

Vadgaon : अध्यापक महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक ( Vadgaon) महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मावळ तालुक्यातील करंजगाव येथे पार पडले. शिबिरात बीएड व एमएड प्रशिक्षणार्थींना ग्रामीण जीवनाची…

Maval : तहसीलदारांनी रेशन कार्ड देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी – रामदास काकडे

एमपीसी न्यूज - तहसीलदारांनी मावळ तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड (Maval) देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभा करावी, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी व्यक्त केले. मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य योजना…

Vadgaon : काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने तीन भावंडे भरकटली

एमपीसी न्यूज - काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने राहत्या घरातून ( Vadgaon) तीन लहान भावंडे भरकटली. वडगाव मावळ येथील घरातून 31 ऑक्टोबर रोजी निघालेली तीनही भावंडे 3 नोव्हेंबर रोजी एकविरा गडाच्या पायथ्याला आढळून आली.प्रेम शरद हिवराळे…

Vadgaon : शहराच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपनगराध्यक्षांनी घेतली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांची भेट

एमपीसी न्यूज - वडगाव मावळचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची मनसेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर आणि शहर पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या अनेक विषयांवर यावेळी चर्चा…

Vadgaon Maval : वडगाव शहरातील विविध भागांत विकासकामांना वेग

एमपीसी न्यूज - वडगाव (Vadgaon Maval) नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मोरया काॅलनी येथील आनंदी वास्तू बिल्डिंग ते शर्मा हाऊस परिसरात सुमारे 14 लाख 70 हजार रुपयांच्या रस्ता कॉंक्रिटीकरण करणे विकासकामाचा भूमिपूजन समारंभ नगराध्यक्ष मयुर…

Vadgaon Maval : मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून अकरा वर्षीय मुलाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज - वडगाव मधील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून (Vadgaon Maval) नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरात फेब्रुवारी महिन्यात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात एका अकरा वर्षीय मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास…

Vadgaon News : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीची नवीन कार्यकारीणी…

एमपीसी न्युज - वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार गणेश विनोदे यांची निवड झाली आहे. तसेच कार्याध्यक्ष पदी सदाशिव गाडे व कार्यक्रमप्रमुख पदी विवेक गुरव यांची निवड…

Maval News : महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा

एम पीसी न्युज - वाढत्या महागाईच्या विरोधात व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागर यात्रा काढली ( Maval News) जात आहे. या 'जनजागर यात्रेचे' मावळ विधानसभेतील श्री क्षेत्र देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ,…

Vadgaon Maval : काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जयंती उत्सवाची सांगता

एमपीसी न्युज - पोटोबा महाराज देवस्थान कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवाचा सांगता समारंभ गुरुवारी (दि 17) वाणीभूषण ह.भ. प. गणेश महाराज वाघमारे, (ओतूर,श्री क्षेत्र ओझर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.…

Vadgaon Maval : वडगावचे पाणी पेटले; पाणी येणार पण श्रेय कुणाचे ?

एमपीसी न्युज - वडगाव मावळ शहरासाठी इंद्रायणी नदीवर जांभूळ येथे जॅकवेल बांधून 200 आणि 300 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनने पाणी आणण्याच्या 40 कोटी रुपयांच्या कामासाठी राज्य शासनाने तांत्रिक मंजुरी दिली. (Vadgaon Maval) हे काम झाल्यानंतर वडगाव…