Browsing Tag

वन्यजीव रक्षक मावळ संस्था

Maval : प्लास्टिक पाईपच्या तुकड्यात अडकलेल्या धामण सापाला जीवदान

एमपीसी न्यूज - प्लास्टिक पाईपचा लहान तुकडा एका सापाच्या ( Maval ) शरीरावर अडकला होता. पाईपच्या तुकड्यात साप अडकल्याने त्याला श्वास घेता नव्हता. हा साप तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात आला असता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या…

Talegaon : महाशिवरात्रीला घरात आढळला भलामोठा नाग; सर्पमित्रांनी दिले जीवनदान

एमपीसी न्यूज - महाशिवरात्रीच्या दिवशी (शुक्रवार, दि. 8) पहाटे ( Talegaon) तळेगाव स्टेशन येथे एका घरात नागाने दर्शन दिले. मात्र घरात आलेल्या नागाला सर्पमित्रांनी रेस्क्यू करत त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.प्रतिक नगर, तळेगाव स्टेशन…

Maval : नेसावे गावात श्वानांच्या हल्ल्यात सांबर जखमी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील नेसावे गावात श्वानांच्या हल्ल्यात ( Maval) एक सांबर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी घडली. त्यानंतर वनविभागाने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने सांबराला पुणे येथील रेस्क्यू सेंटर मध्ये पाठवले.…

Maval : ताजे गावात जनावरांच्या गोठ्यात आढळला भला मोठा अजगर

एमपीसी न्यूज - मावळ (Maval) तालुक्यातील ताजे गावात शिवाजी केदारी यांच्या जनावरांच्या गोठ्यात भलामोठा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.NCP : व्यावसायिक ठिकाणी राहणाऱ्या…

Maval : मित्रांसोबत विसापूर किल्ल्यावर आला आणि भरकटला; किल्ल्यावरून पडलेल्या तरुणाला जीवनदान

एमपीसी न्यूज - पुण्यातून विसापूर किल्ल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेला तरुण एकटा फिरत फिरत भरकटला. त्यानंतर ( Maval )तो किल्ल्यावरून पडला आणि जखमी झाला. त्याला शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि पाटण ग्रामस्थांनी…

Maval : मावळातील औंढोलीत  तीन फुटाचे अजगराचे पिल्लू

एमपीसी न्यूज - मावळातील औंढोलीत घोड्याच्या एका फार्म हाऊसमध्ये शुक्रवारी (दि.28) मध्यरात्री 3 फूट लांबीचे (Maval) अजगराचे पिल्लू सापडले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी हे अजगर बाहेर काढले.https://youtu.be/xgaIfHWQgaA…

Khopoli Accident : बस अपघात प्रकरणात घडले माणुसकी अन संवेदनशीलतेचे दर्शन

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Khopoli Accident) जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम संपवून मुंबई येथील ढोल ताशा पथक शनिवारी मध्यरात्री पुण्याहून मुंबईकडे निघाले. पहाटेच्या वेळी खोपोली परिसरात घाटामध्ये…

Kamshet : इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. (Kamshet) ही घटना मंगळवारी (दि. 11) कामशेत येथे घडली. बुडालेल्या तरुणाला शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आपदा मित्र मावळ टिम यांच्या स्वयंसेवकांनी बाहेर…

Maval : पाच दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर टाटा धरणात बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह मिळाला

एमपीसी न्यूज - वडेश्र्वर शिंदेवाडी येथील महादेव मंदिरासमोरील ठोकळवाडी (टाटा डॅम) धरणाच्या पाण्यात बुधवारी (दि. 5) सायंकाळी एक पर्यटक तरुण बुडाला. (Maval) सलग पाच दिवस त्या पर्यटक तरुणाची शोध मोहीम सुरु होती. अखेर रविवारी (दि. 9) दुपारी…

Maval : मुसळधार पावसामुळे टाटा धरणात बुडालेल्या पर्यटकाच्या शोधकार्यात अडचण

एमपीसी न्यूज - वडेश्र्वर शिंदेवाडी येथील महादेव मंदिरासमोरील ठोकळवाडी (टाटा डॅम) धरणाच्या पाण्यात बुधवारी (दि. 5) सायंकाळी एक पर्यटक तरुण बुडाला. (Maval) त्याची शोध मोहीम गुरुवारी शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था…