Browsing Tag

शिबिर

Pune : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आदित्य बिर्ला हॉस्पिटलतर्फे शहरात मोफत रक्तशर्करा तपासणी शिबिर 

एमपीसी न्यूज - जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यासाठी पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत मोफत रक्तशर्करा  (ब्लड शुगर) तपासणी शिबिर आयोजित केले आहे. आदित्य बिर्ला अट्रियममध्ये हे शिबिर होणार आहे.…

Bhosari : हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज- भोसरी येथील ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळवडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्दयरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार (दि. 10 नोव्हेंबर) पासून रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा…

Pimpri : जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत विशेष तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - डॉ .डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर पिंपरी येथे शल्य विभागामार्फत जागतिक मूळव्याध दिनानिमित्त 11 ते 23 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन…

Pune : भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज - भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड येथील मिलिंद बुध्द विहार येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष पद भारतीय बौध्द महासभेचे पुणे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी…

Vadgaon Maval : वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव यांच्या वतीने आज कायदेविषयक शिबिर

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव मावळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शनिवार सकाळी 10 वाजता वडगाव मावळ नगरपंचायत कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे.या शिबिरात राष्ट्रीय…

Lonavala : ओमकार तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाने लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजन केले होते. सोबतच यावेळी शिबिरात भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत रक्तगट आणि मधुमेह तपासणी देखील करण्यात आली.संजीवनी…

Pimpri : विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे रविवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन 

एमपीसी  न्यूज - विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्यावतीने रविवारी दि. २८ ऑक्टोबरला शहरात व मावळ विभागात महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री संदेश भेगडे यांनी आज पत्रकार…

Pimpri : विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्र

एमपीसी न्यूज -  नवरात्र, दसरा हे सण साजरे करत असताना सामाजिक बांधिलकी जपत दि इन्टरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लब्स्‌ ( डिस्ट्रिक्‍ट 3234 – डी2) या संस्थेने विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र अमेरिकेहून मागवले आहे.…

Pimpri : उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक  –  रामदास माने

एमपीसी न्यूज - उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी वित्तीय संस्था, बँका, शासनाचे नियम व अटी, यासाठी लागणारे मनुष्यबळ, उत्पादीत वस्तूची मागणी, विक्री पश्चात सेवा आणि स्पर्धेत टिकण्याची तयारी याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ…

Pimple Gurav : मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या वतीने डेंग्यूविषयी जनजागृती मोहीम

एमपीसी  न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव येथे डेंग्यू आजाराविषयी जनजागृती मोहीम घेण्यात आली, मंडळाच्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळी व  कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे शहराध्यक्ष स्पिकरद्धारे…