Browsing Tag

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

Dehuroad : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून भंडारा डोंगर मंदिरासाठी सव्वाकोटीची देणगी 

एमपीसी न्यूज - संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी (Dehuroad) ऊस बिलातून कपात केलेले एकोणपन्नास लाख चौऱ्याऐशी हजार रुपये व कारखान्यातील सर्व कायम कामगार व हंगामी कामगार यांचे 15 दिवसांचे वेतन पंच्याहत्तर लाख पंधरा हजार रुपये असे…

Vadgaon Maval : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी सुभाषराव जाधव व ज्ञानेश…

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी सुभाषराव जाधव व ज्ञानेश नवले यांची मंगळवार (दि 29) रोजी निवड करण्यात आली.कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली व…

Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब नवले तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब…

एमपीसी न्यूज- संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. आज, बुधवारी नूतन संचालकांची पहिलीच विशेष सभा बोलावण्यात आली होती. या बैठकीत माजी…

Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलचा मोठा विजय

तळेगाव दाभाडे- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले यांच्याकडेच पुन्हा एकहाती सत्ता दिली. त्यांच्या सर्व गटाचे उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले.…

Kasarsai : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 211 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 179 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 पैकी सोमाटणे पवनानगर गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण गट…

Pimpri : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची 16 फेब्रुवारीला निवडणूक

एमपीसी न्यूज - कासारसाई दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 2019-20 ते 2024-25 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 18 जानेवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत…

Talegaon Dabhade : उसतोडणीचे काम लवकर सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- उर्से परिसरात ऊस तोडणीच्या कामाला उशीर होत असल्याने उसतोड लवकर करावी अशी मागणी करणारे निवेदन उर्से येथील शेतकऱ्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला दिले आहे.पवन मावळातील अनेक गावांमध्ये अद्याप उसतोडणी सुरु न झाल्याने…

Wakad : संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सागर भूमकर प्रथम क्रमांकाचे मानकरी

एमपीसी न्यूज- वाकड येथील प्रगतशील शेतकरी सागर मोहन भूमकर यांना श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला यावर्षीच्या गळीत हंगामात 819 मेट्रिक टन ऊसाचा पुरवठा करीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. जास्तीत जास्त ऊस पुरवठा केल्याबद्दल प्रथम…