Browsing Tag

स्थायी समिती

PCMC: 18 मीटर पुढील रस्त्यांच्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी सल्लागार समिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pcmc) शहरातील 18 मीटर आणि त्यापुढील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी तांत्रीक सल्लागार समिती गठीत करण्यात येणार आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.प्रशासक शेखर सिंह यांच्या…

Pune News : पुणेकरांना बसणार करवाढीचा झटका; मालमत्ता करात मोठी वाढ होणार?

एमपीसी न्यूज : विद्यार्थी आणि नोकरदारांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या पुणे शहरात राहण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.  (Pune News) कारण, पुणे महानगरपालिकेचा मालमत्ता कर विभाग (पीएमसी) 2023-24 या वर्षासाठी करात 11 टक्के वाढ करण्याचा विचार…

Pimpri News : स्थायी समितीत राष्ट्रवादीचे सदस्य अर्थपूर्ण मॅनेज?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थायी समितीतील सदस्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली असून समितीमध्ये त्यांचा आवाज निघत नाही. स्थायीत मंजूर होणाऱ्या कोणत्याही विषयाला राष्ट्रवादीचे सदस्य विरोध करत…

Pimpri News: कोविड केअर सेंटर, वैद्यकीय साहित्य पुरवठ्याची ‘सन्मानियांची’ कोट्यावधींची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोरोना संकटाचा फायदा घेत  कोविड केअर सेंटर, कोरोना ग्रस्तांना जेवण, मास्क पुरवठा, वैद्यकीय साहित्याचा पुरवठा या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बिले महापालिकेला सादर केली आहेत. काही…

Pimpri News : आरक्षित जागा खासगी वाटाघाटीने घेणार ताब्यात

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधीत जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधीत क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 22 मालमत्ता धारकांना तब्बल 14 कोटी 4 लाख…

Pune News : निवडुंगा विठोबा मंदिराशेजारील जागेत वारकरी भवन उभारा : स्थायी समितीपुढे प्रस्ताव

एमपीसी न्यूज : नाना पेठेतील ऐतिहासीक निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे लाखो भाविकांना विश्रांतीसाठी नाना पेठेतील मंदिराशेजारील…

Bhosari : तिस-या वेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरीकडे!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला तीन वर्ष पूर्ण झाले असून महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद तिस-यावेळी भोसरी मतदारसंघात गेले आहे. भाजपची सत्ता आल्यावर पहिल्यावर्षी इंद्रायणीनगरच्या…

Pimpri: अतिउच्चदाब वाहिनी हटविण्यासाठी तीन कोटीचा खर्च!; स्थायी समितीच्या सभेत खर्चाला आयत्यावेळी…

एमपीसी न्यूज - औंध-रावेत रस्ता रुंदीकरणामधील राजीव गांधी पुल ते साई चौक दरम्यानची कावेरीनगर सबवेला अडथळा ठरणारी अतिउच्चदाब वाहिनी हलविण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या तीन कोटी 21 लाख रुपये खर्चाला स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता…

Pimpri: महापौर चषक स्पर्धेसाठी एक कोटीचा खर्च!; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने महापौर चषक टीन ट्‌वेन्टी क्रीडा स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 65 लाखांची पीटी गणवेश किट आणि 40 लाखांच्या ट्राफी खरेदी करण्यात येणार आहे. याबाबतच्या खर्चाच्या…

Pune : पाषाण-सूस आणि सिंहगड रस्त्यांवर होणार उड्डाणपूल

एमपीसी न्यूज - मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. चारवरील पाषाण - सूस आणि सिंहगड रस्त्यांवरील राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्यास पुणे महापालिका स्थायी समितीने आज मंजुरी दिली.सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव,…