Browsing Tag

हिंजवडी

Hinjawadi : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 63 हजार 396 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) दुपारी सव्वातीन वाजता ठकसेन नगर, सुसगाव येथे करण्यात आली.Hinjawadi : बँकेच्या कस्टमर…

Hinjawadi : हिंजवडीत दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले

एमपीसी न्यूज - हिंजवडी (Hinjawadi)  परिसरात मंगळवारी (दि. 30) आलेल्या वादळी पावसात दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.Alandi : पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर असताना इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली…

Pune : कंपनीच्या ग्राहकाचा युजर आयडी वापरून त्याने अमेरिकेतील मित्रासाठी मागवले 14 मोबाईल

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या एका ग्राहकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून अमेरिकेतील दोन मित्रांसाठी 14 मोबाईल फोन ऑर्डर करत साडेआठ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पंधरा ते अठरा एप्रिल या कालावधीत…

Hinjewadi News : कंपनीची फसवणूक करणाऱ्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  - कंपनीने कामावरून काढून टाकल्यानंतर कंपनीने कामासाठी दिलेला लॅपटॉप व क्रेडिट कार्ड परत न करता त्याचा वापर करून कंपनीची 3 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आयटी अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा(Hinjewadi News)  दाखल…

Mulshi News : मुळशी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना हिंजवडीतील सोसायट्यांचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज - राज्यात पूरस्थिती हळूहळू ओसरत आहे. पूरग्रस्त भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यातच मुळशी तालुक्यातील काही गावांना देखील पुराचा तडाखा बसला आहे. या पूरग्रस्तांना हिंजवडी परिसरातील काही सोसायटीमधील नागरिकांनी मदतीचा हात…

Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक…

Dighi : पिंपरी-चिंचवड शहरातून पावणे तीन लाखांच्या दुचाकी पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात…

Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, वाकड, मोशी, चाकण परिसरातून दीड लाखांच्या चार दुचाकी पळविल्या!

एमपीसी न्यूज - हिंजवडी, वाकड, मोशी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.वैशाली संतोष बोराटे (वय 26,…

Chinchwad : उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज विकणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई; 136 जणांवर…

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांवर 6 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 563 जणांवर खटले भरवण्यात आले आहेत. 31…

Hinjawadi : रस्त्यावर थांबलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबून मोबाईलवरून कॅब बुक करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली.वैभव व्यंकट बोरुळकर…