Browsing Tag

12th exam

Pimpri : शहरातील 21 हजार 500 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा; आज इंग्रजीचा पेपर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ( Pimpri) मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेला आज (बुधवार, दि. 21) पासून सुरुवात होत आहे. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. पिंपरी…

Pune : पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा- सौरभ राव

एमपीसी न्यूज : दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर (Pune) कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता 100 टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे आवाहन पुणे…

SSC – HSC Exam: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी  न्यूज: राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.…

New Delhi : CBSE 10 वी 12 वी बोर्डाच्या उर्वरित पेपरचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज - CBSE 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक  जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी आज याबाबत माहिती दिली.  10वीची संपूर्ण डेटशीट जाहीर केली असून ही परीक्षा पूर्व दिल्लीची डेटशीट…

Pune : बारावीच्या पहिल्याच पेपरला 82 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

एमपीसी न्यूज - बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. 18) पासून सुरुवात झाली आहे. परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाने झाली आहे. पहिल्याच पेपरला राज्यातील नऊ विभागांमध्ये 82 कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. कॉपीची सर्वात कमी प्रकरणे नागपूर…

Pune : राज्यात उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेला उद्या मंगळवार (दि. 18) पासून सुरुवात होत आहे अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.18 फेब्रुवारी ते…

Sangvi : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने एका 17 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) नवी सांगवी येथे घडली.ऋषीकेश विलास पांचाळ (वय 17, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या…

Pimpri : शहरात बारावीच्या परीक्षेस शांततेत सुरुवात

एमपीसी न्यूज  - शहरात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेली बारावीची परिक्षा आज (गुरुवारी दि.21) शांततेत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर असल्याने पेपर पुर्वी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर तणाव दिसत होता.…

Pune : बारावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून परीक्षा केंद्रावर स्वागत

एमपीसी न्यूज- शालेय जीवनातील शेवटची आणि करीअरच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस. ही परीक्षा देण्यासाठी आलेल्या पुण्यातील भावे हायस्कुल येथे विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत…