Browsing Tag

2019

Pune : कोथरूड मतदारसंघांत चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे 1 च खळबळ उडाली आहे. उद्या निवडणुकीचा निकाल आहे. त्यापूर्वीच विजयाचे बॅनर्स झळकल्याने खमंग चर्चांना उत आला आहे. शिवसेनेत…

Talegaon : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तळेगावमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे मधील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल गुरुवारी (दि. 24) पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत राहणार आहेत. वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग - # वडगाव - इंदोरी या…

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी…

Wakad : निकालाच्या दिवशी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचे असणार बारीक लक्ष

एमपीसी न्यूज - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते अति उत्साहमध्ये विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घालण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना डीवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अशा…

Maval : मावळचा शिलेदार कोण ? मावळमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी !

एमपीसी न्यूज- मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजमध्ये गुरुवार दि 24 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असुन दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व…

Pune : उद्या निकाल ! उमेदवारांची धाकधूक वाढली !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा उद्या गुरुवारी (दि. 24) निकाल लागणार आहे. सोमवारी 21 तारखेला मतदान झाल्यापासून उमेदवारांच्या डोळ्यांची झोपच उडाली आहे. यावेळी पुणे शहरात भाजप आठही जागांवर विजय मिळवण्याची शक्यता कमी असून एक ते दोन जागांवर…

Chinchwad : अपक्ष उमेदवाराला विनाकारण धक्काबुक्की करत पैसे मागितल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर…

एमपीसी न्यूज - अपक्ष उमेदवाराला चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी विनाकारण धक्काबुक्की करून धमकी देत पैशांची मागणी केली. असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार अजय लोंढे यांनी सहाय्यक…

Maval : एक लाख 20 हजार ही ‘मॅजिक फिगर’ कोण ओलांडणार?

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 48 हजार 462 पैकी 2 लाख 47 हजार 961 मतदारांनी त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी 71.16 इतकी झाली आहे. मतदानाची आकडेवारी पाहता विजयासाठी 1 लाख…

Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण…

Pune : सरासरी 50 टक्के मतदान; टक्केवारी घसरल्याने निकाल धक्कादायक लागणार ?

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदान कमी झाल्याने निकाल धक्कादायक लागणार असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. 24 ऑक्टोबर रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. सर्वाधिक कमी मतदान पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवजीनागर मतदारसंघांत…