Pune : कोथरूड मतदारसंघांत चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स

एमपीसी न्यूज – कोथरूड मतदारसंघांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे 1 च खळबळ उडाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

उद्या निवडणुकीचा निकाल आहे. त्यापूर्वीच विजयाचे बॅनर्स झळकल्याने खमंग चर्चांना उत आला आहे. शिवसेनेत नुकत्याच प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी हे फ्लेस लावले आहेत.

मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्याला काँगेस – राष्ट्रवादीची ही साथ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.