Browsing Tag

rashtravadi congress

Chinchwad : वनिता सांवत यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार’…

एमपीसी न्यूज- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 वी जयंती निमित्त चिंचवड येथे महात्मा जोतिबा फुले मंडळ यांच्या वतीने आयोजित सावित्रीमाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षिका वनिता संदीप सांवत यांना 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

Pimpri : चंद्रभागा जगताप यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - महात्मा जोतीबा फुले मंडळ चिंचवडगाव यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कराने चंद्रभागा ज्ञानदेव जगताप यांचा गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 6) चिंचवड येथे पार पडला.…

Chinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

एमपीसी न्यूज - पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने उद्या (रविवारी) राज्यस्तरीय बाराव्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये उद्या…

Pimpri : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कार्यालयीन सचिव रामदास मोरे यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय 65) यांचा लोकलच्या धकडेत मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.…

Vadgaon Maval : मावळ पंचायत समिती राष्ट्रवादी गटनेतेपदी साहेबराव कारके

एमपीसी न्यूज- मावळ पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी साहेबराव नारायण कारके यांची निवड करण्यात आली.मावळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य होते. यापूर्वी गटनेतेपदी दत्तात्रय शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली…

Pimpri : शहराला मंत्रीपदाची पुन्हा हुलकावणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होता. परंतु, मंत्रीमंडळ विस्तारात बनसोडे यांनी…

Mumbai : अजित पवार यांनी घेतली चौथ्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार दोनदा…

Talegaon Dabhade : नगरपरिषद पोटनिवडणुकीत म्हाळसकर-शेळके यांच्यात सरळ लढत

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7ब मधील पोट निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार पैकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती…

Pune : एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करा – शरद पवार

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं असून पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर…

Pimpri: स्पर्धा न झालेली 15 कोटींची निविदा, आठ कोटींचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समोर

एमपीसी न्यूज - एम्पायर इस्टेट उड्डाणपुलास चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी बांधण्यात येणा-या रॅम्पच्या 15 कोटींच्या कामात स्पर्धाच झालेली नाही. तसेच 'वायसीएमएच'च्या नवीन इमारतीतील वाहनतळासाठी 8 कोटींचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव…