Browsing Tag

aakurdi news

Akurdi: शास्तीकर बाधितांची उद्या बैठक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना शास्तीकर आकारला जात आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या पुढाकाराने शास्तीकर बाधितांची उद्या (रविवारी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. आकुर्डीतील…

Akurdi : प्राधिकरणावरील नियुक्ती रद्द; शहरातील तीनही राज्यमंत्री दर्जाची पदे गेली

एमपीसी न्यूज - भाजप सरकारने महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चा देखील समावेश आहे. दरम्यान, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि…

Akurdi: शैक्षणिक संकुल की डेंगू अळी उत्पत्ती केंद्र?; डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या आवारात…

एमपीसी न्यूज - आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरात डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंगूच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाविद्यालयाला पाच…

Akurdi : आकुर्डी येथे तीन दुकाने फोडली!

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथे तीन दुकाने फोडल्याचा प्रकार आज, गुरुवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे. ही घटना मध्यरात्री आकुर्डी येथील तुळजाईवस्ती येथे घडली आहे. तुळजाईवस्ती आकुर्डी येथे तीन दुकाने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…

Akurdi : हभप शंकरराव तरटे यांचे वृद्धपकाळाने निधन

एमपीसी न्यूज - दत्तवाडी येथील हभप शंकरराव राघु तरटे यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले आहे.ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, एक मुलगी, तीन बहिणी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. हभप शंकरराव राघु तरटे यांनी दत्तवाडी…

Akurdi : आकुर्डी रोटरी क्लब ग्रामीण भागातील शाळांना 100 हँड वॉश स्टेशन देणार

पिंपरी, 8 नोव्हेंबर - आकुर्डी रोटरी क्लबतर्फे ग्रामीण भागातील शाळांना 100 हात धुण्याचे हँड वॉश स्टेशन देणार येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शाळांना हँड वॉश स्टेशन देण्यात येणार आहेत. खासदार श्रीरंग…

Akurdi : अपंग असल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दत्तवाडी, आकुर्डी येथे अपंग असल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गौरव विनायक दुर्वे (वय 38), सासरे विनायक दुर्वे (वय 66), सासू सुगंधा दुर्वे (वय 60), नणंद शिल्पा दुर्वे (वय…

Akurdi: विद्यार्थ्यांचा आठ दिवस वाचनाचा ध्यास

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणानिमित्त विद्यार्थ्यांकडून वाचनाचा ध्यास या उपक्रम उपक्रमांतर्गत सलग आठ दिवस वाचन करुन घेण्यात आले. वाचन प्रेरणा दिनी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात…

Akurdi : नादवेध संगीत अकादमीच्या गुरुअभिवादन सोहळ्यात रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- नादवेध संगीत अकादमीच्या वतीने आयोजित शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा गायक अथर्व कुलकर्णी यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. आकुर्डी येथील मौनीबाबा वृद्धाश्रम येथे या…

Akurdi : गावंढळ बोलते म्हणून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- गावंढळ बोलते म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आकुर्डी येथे घडली. पती रवींद्र नारायण देवकर (वय 35), सासू पवित्रा देवकर (वय 50), जाऊ लक्ष्मी देवकर (वय 29), दीर किरण…