Browsing Tag

Accepting Bribe

Hinjawadi : वाहतूक पोलिसांना हप्ता देण्यासाठी पैसे मागणाऱ्या एकाला एसीबीकडून वाहतूक विभागाच्या…

एमपीसी न्यूज - हिंजवडी वाकड हद्दीत वाहन चालविण्यासाठी वाहन चालकाकडून हप्ता मागणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी(दि. 12) हिंजवडी वाहतूक विभाग कार्यालयासमोर करण्यात आली.भालचंद्र संदीपान कानडे (वय 38, रा.…

Pune : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना दिल्लीचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - प्रोकलमेशन वारंटची अंमलबजावणी न करण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच स्विकारणा-या दिल्ली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 25 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई…

Pune : एक लाखाची लाच स्वीकारताना आयकर अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- आयकर कमी करून देण्यासाठी एका बिल्डरकडून एक लाखांची लाच स्वीकारताना एका आयकर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने मंगळवारी रात्री सॅलिसबरी पार्क…

Pune : दहा हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात कारवाई

एमपीसी न्यूज- निनावी तक्रार अहवालाची चौकशी करणाऱ्या राखीव पोलीस निरीक्षकाने अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार आज (दि 24) उघडकीस आला आहे. घेतलेली लाच पोलीस हवालदाराच्या बॅंक खात्यात जमा करुन घेतली आहे.…

Daund : पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज- हरवलेल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्वीकारताना दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवारी कारवाई करून रंगेहाथ पकडले.बापू नामदेव रोटे (वय 40,…

Pune : पन्नास हजारांची लाच घेताना समाजकल्याण विभागाचा उपायुक्त जाळ्यात

एमपीसी न्यूज- तपासणी अहवालावर अनुकूल शेरा देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना समाजकल्याण विभागाच्या उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 21) करण्यात आली.पुंजी सखाराम कवटे (वय 56, रा. वारजे) असे अटक करण्यात आलेल्या…

Pune : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सुपरवायझरला 20 हजाराची लाच स्वीकारताना पकडले

एमपीसी न्यूज- बांधकामाच्या नियमितीकरणाचा दाखल प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारताना पुणे महापालिकेतील सुपरवायझरला (बिगारी) रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

Pune – ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

एमपीसी न्यूज - पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच स्वीकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) ही कारवाई केली…