Browsing Tag

action

Pune: शहरात आज रात्री होणार ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोठी कारवाई – पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज - गेले काही दिवस दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. या ३१ डिसेंबरला पुणे पोलीस रात्री १० ते (१ जानेवारीला) सकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण पुणे शहरात ड्रंकन ड्रायव्हिंग (डीडी) चाचण्या घेणार आहेत, अशी…

Talegaon Dabhade : तळेविकासातील भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - दाभाडे सरकारांनी बांधलेल्या येथील तळ्याच्या विकासकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा दाभाडे घराण्याचे वंशज…

Maval : काँग्रेसकडून अॅड. खंडुजी तिकोणे यांच्यावरील निलंबन कारवाई मागे

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढविलेल्या अॅड. खंडुजी तिकोणे यांच्यावरील निलंबनाची कारवाई काँग्रेस पक्षाने मागे घेतली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने 'आयात' उमेदवार दिल्याच्या निषेधार्थ अॅड. तिकोणे यांनी…

Pimpri: पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत करा; अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. केवळ नियोजनाचा अभाव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण…

Chinchwad : म्हाळुंगे लाच प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकासह पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज - तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दोघांना निलंबित केले आहे. मंगळवारी…

Pimpri: चौकशीत निर्दोष मात्र, विभागप्रमुखांच्या आग्रहास्तव लिपिकावर कारवाई; हर्डीकर प्रशासनाचा अजब…

एमपीसी न्यूज - चौकशीत निर्दोष सुटल्यानंतरही पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागप्रमुखांच्या आग्रहास्तव मुख्य लिपिकाला समज देण्यात आली आहे. यातून हर्डीकर प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे. चौकशीत निर्दोष सुटल्यानंतरही कारवाई केल्याने…

Nigdi : एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत त्यांना बेड्या; खंडणी दरोडा विरोधी पथकाची…

एमपीसी न्यूज - मागील एक वर्षापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने निगडी येथे केली.लखन ऊर्फ विकास कैलास जाधव (वय 22, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी),…

Pimpri : महेशनगरमधील अतिक्रमणावर कारवाई 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संत तुकारामनगर, महेशनगर येथील चौपाटीवरील अतिक्रमणावर कारवाई केली. आज (गुरुवारी) ही कारवाई करण्यात आली. 'ह' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक लोखंडी…