Browsing Tag

Ambulance

Pimpri news: ‘या’ दरानुसारच अम्ब्युलन्स साठी मोजा पैसे

एमपीसी न्यूज - रुग्णवाहिकांनी रुग्णांना ने-आण करण्यासाठी किती दर आकारावेत, याचे प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) दरपत्रक जाहीर केले आहे. तसेच हे दरपत्रक संबंधित रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला नागरिकांना दिसेल अशा दर्शनी…

Article by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) - मागील फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि आता त्याच सर्वत्र थैमान सुरु आहे . महापालिकाच नव्हे तर एकूण शासन स्तरावर केवळ एकमेकांची उणी दुणी काढण्यात मग्न पुढारी , चिखलफेकीमध्ये खरा आनंद…

Nigdi News: दुर्गादेवी टेकडी येथे महापालिका अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणार, अमित गोरखे यांचा…

निगडीतील दुर्गादेवी टेकडी येथे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसाठी सकाळी 6 ते 9 या वेळेत येथे रुग्णवाहिका, वैद्यकिय डॉक्टरांची टीम उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. हे पत्र वैद्यकिय विभागास प्राप्त झाले आहे.

Wakad Crime : चिकन सप्लायरला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका चिकन सप्लायरला बेदम मारहाण केली. तसेच ठार मारून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकून कुठेतरी टाकून देण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता वाकड रोडवरील आमीर चिकन सेंटरवर घडला.मळू बाळू…

Pune News : अंत्यविधीला ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने मनसे गटनेत्याने फोडली महापालिका अधिकाऱ्याची गाडी

एमपीसी न्यूज - वारंवार मागणी करूनही अंत्यविधीला ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने अखेर सोमवारी संताप व्यक्त करीत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडली.पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. महापालिका अधिकारी -…

Pune: कोरोना रुग्णांची संभाव्य वाढ पाहता पुण्यात आणखी 50 अ‍ॅम्ब्युलन्स घेण्याचे नियोजन

एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचबरोबर या रुग्णांची ने-आण करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सचीही मागणी वाढत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडे स्वतःच्या 54 अ‍ॅम्ब्युलन्स आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 58…

Pune : कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.PMPL व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या…

Pune: संतापजनक! रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा घराबाहेर रस्त्यावरच बसल्या जागी मृत्यू

एमपीसी न्यूज - सुमारे तीन तास रुग्णवाहिका न मिळाल्याने 'सीलबंद' असलेल्या नाना पेठेतील एका रहिवाशाचा रस्त्यावरच खुर्चीत बसल्या जागी मृत्यू झाला. हा डोळ्यांनी पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांवर ओढवला. या…

Pune : ‘कोरोना’ची लक्षणे असल्यास खासगी वाहनांऐवजी रुग्णवाहिकेचा वापर करा -रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - विदेशातून आल्यावर प्रवाशांना 'कोरोना'ची लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी खासगी वाहनांचा वापर न करता रुग्णवाहिकेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये…