Browsing Tag

Amitabh Gupta

Pune Crime News : पोलीस आयुक्तांचा दणका! स्वारगेट परिसरातील स्वयंघोषित भाई अन् दादा टोळीवर मोक्का

पोलीस आयुक्तांचा दणका, स्वारगेट परिसरातील स्वयंघोषित भाई अन् दादा टोळीवर मोक्का-Pune police Commissioner booked self-proclaimed Bhai and dada group under Mococa

Pune News : दंडेलशाही करणा-या फायनान्स कंपन्याना आळा घाला, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्ज घेतलेल्या अनेकांचे हफ्ते थकले आहेत. कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या दंडेलशाही करत आहेत. ही दंडेलशाही थांबवावी, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.…

Pune News : कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणा-यांविरूद्ध कठोर कारवाई

एमपीसी न्यूज : शहरात कायदा आणि सुव्यस्थेला बाधा निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करणा-या  गुंडांविरोधात  कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोषात…

Pune News : अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारली पोलीस आयुक्तपदाची सूत्रे

एमपीसी न्यूज - पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (रविवारी) नव्या पदाची सूत्रे हाती घेतली. मावळते पोलीस आयुक्त  डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून गुप्ता यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.डॉ. वेंकटेशम यांनी शनिवारी (दि.19)…

Police Recruitment : मोठी बातमी! राज्यात 10 हजार पोलीस शिपाई भरती करणार- अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यातील कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात 10 हजार तरुणांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार…

Mumbai: वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचे चौकशीत निष्पन्न…

एमपीसी न्यूज - येस बँक व डीएचएफएल घोटाळा प्रकरणातील आरोपी कपिल वाधवान व धीरज वाधवान या वाधवान बंधूंना लॉकडाऊन असतानाही खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी परवानगी देणारे पत्र दिल्याचे गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी चौकशीत…

Mumbai: वाधवान बंधूंना ‘क्वारंटाईन’मधून सोडू नका, सीबीआयचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

एमपीसी न्यूज - कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात समन्स बजावूनही सीबीआय न्यायालयात हजर न राहिलेल्या कपिल व धीरज या वाधवान बंधूंना पूर्वपरवानगीशिवाय 'क्वारंटाईन'मधून सोडू नये, अशा अशयाचे पत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)…

Mumbai: वाधवान कुटुंबाला ‘ते’ पत्र देणारे गृहखात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या…

एमपीसी न्यूज - दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना लॉकडाऊनच्या काळात खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणारे राज्याचे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर राज्य शासनाने कारवाईचा बडगा…