Browsing Tag

Area

Pimpri: शहरामध्ये मास्क न वापरणाऱ्यावर 500 रुपये दंडाची होणार कारवाई; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणा-या…

Pune: पुण्यात कोरोनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू; मृतांचा एकूण आकडा 38 वर

एमपीसी न्यूज - पुण्यात आज कोरोनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून आता मृतांचा एकूण आकडा 38 वर गेला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर आज आतापर्यंत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात ससून…

Talegaon Station : लॉकडाऊनमुळे तळेगाव स्टेशन परिसरात शांतता; नागरिकांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - कोरोना पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.9)आणि शुक्रवार (दि.10) या दिवशी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पुकारलेला लॉकडाऊनमुळे गुरुवारी (दि.09)) परिसर कडकडीत बंद होता. तर तळेगाव स्टेशन परिसरात मेडिकल दुकाने, दवाखाने, विज उपकेंद्र आणि इतर…

Pimpri: ‘आम्ही तुमची काळजी घेत आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या’; महापालिकेच्या सफाई…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. नागरिक आपल्या घरी असताना महापालिका, कंत्राटी असे पाच हजार स्वछता कर्मचारी मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करत आहेत. आपली काळजी घेत आहेत. दररोजचा…

Pune : सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पुण्यात जोरदार पाऊस; रस्त्यावर साचले पाणी

एमपीसी न्यूज - प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे आज थोडासा गारवा मिळाला. सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. सोबतीला मोठ्या प्रमाणात वाराही असल्याने झाडांची…

Pune : परदेशातून आलेल्या 27 नागरिकांना घरीच विलग राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ७ आणि १४ परिसरात परदेशातून आलेल्या 27 नागरिकांची भेट घेउन त्यांना घरीच विलग रहावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.विलगिकरणाच्या १४…

Pune : आगीमुळे नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारकांना तातडीने आर्थिक मदत द्या -दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडीत झोपडपट्ट्यांना आग लागून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची पाहणी शुक्रवारी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली. या नागरिकांना पुणे महापालिकेतर्फे तातडीने मदत…

Pimpri : विविध कामगार संघटनांकडून 8 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक!

एमपीसी न्यूज - केंद्र सरकार कामगारांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करीत आहे. कामगारांवर अन्याय होईल, असे जाचक कामगार कायदे सरकार करीत आहे. हे प्रस्तावित कामगार कायदे रद्द करावेत आणि कामगारांना किमान वेतन 21 हजार रुपये मिळावे. तसेच सर्व…

Bhosari : चिखली, भोसरी, वाकड परिसरातून पाच दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र थांबता थांबत नाही. भोसरी, चिखली आणि वाकड परिसरातून सुमारे 1 लाख 15 हजार रुपये किमतीच्या आणखी पाच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 12) संबधित पोलीस…

Wakad : निकालाच्या दिवशी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचे असणार बारीक लक्ष

एमपीसी न्यूज - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते अति उत्साहमध्ये विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घालण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना डीवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अशा…