Browsing Tag

Assembly Election 2019

Bhosari : चऱ्होलीकरांनो आमदार असताना मी तुमची एक इंच तरी जागा बळकावली का ?- विलास लांडे

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी (दि. 18) अजंठानगर, चिखली रोड, घरकुल प्रकल्प तसेच चऱ्होली, वडमुखवाडी आणि चोवीसावाडी परिसरात पदयात्रा आणि रॅली काढून प्रचार केला. या पदयात्रेला आणि…

Bhosari: कोण मारणार भोसरीचे मैदान, पैलवान की वस्ताद?

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - राजकीय खेळ्या... पक्षांतर.... शेवटच्या टप्प्यात होत असलेल्या आरोप-प्रत्योरापाने गाजत चालेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. भाचेजावई विरुद्ध मामेसासरे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.…

Pimpri: ‘मतदार स्लिप’चे वाटप करण्यासाठी ‘मतदार कक्ष’ची स्थापना; मतदानाची…

एमपीसी न्यूज - मतदारांना 'मतदार स्लिप'चे वाटप तसेच मतदारांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिका-यांकडून उद्या (शनिवारी) मतदार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची…

Pimpri : निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Bhosari : लघुउद्योग भारती संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज - लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत हा पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेच्या वतीने…

Pimpri : उमेदवार वाढले; पिंपरीतील प्रत्येक केंद्रावर लागणार दोन मतदान यंत्रे

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत. पिंपरीत 18 उमेदवार आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि 'नोटा'चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या मतदारसंघातील…

Pimpri : राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - विनापरवाना पदयात्रा काढल्याप्रकरणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे यांच्यावर पिंपरी ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी…

Pimpri : चाबुकस्वार यांच्या पदयात्रेत दोन खासदारांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ मोहननगर, काळभोरनगर परिसरात भव्य पदयात्रा गुरुवारी (दि. 17) काढण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे व अमर साबळे या पदयात्रेत सहभागी झाल्याने नागरिकांचा सहभाग…

Maval : राष्ट्रवादी पक्षातील नेवाळे समर्थकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने रोज कोणीतरी भाजपावासी होत आहेत. नाणे मावळ राष्ट्रवादीचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य हरिश कोकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल…