Browsing Tag

ATM

Alandi : एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून महिलेची फसवणूक करणाऱ्या सराईतास अटक

एमपीसी न्यूज - पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून महिलेच्या खात्यातून रोख रक्कम काढली. तसेच एका ज्वेलर्सच्या दुकानातून 39 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. याप्रकरणी सायबर सेल आणि आळंदी…

Sahakarnagar : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने कापून 10 लाख लंपास

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने कापून 10 लाख रुपयांची रोकड लंपास केली. सीसीटीव्हीत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने बँकेला हा प्रकार लक्षात आला. आज सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच…

Pune – एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक करणारा अटकेत

एमपीसी न्यूज - वयस्कर नागरिकांना हेरून एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम मधून हातचलाखीने पैसे काढून लोकांची फसवणुक करणा-यास खडकी पोलिसांनी अटक केली आहे.अय्याज कासम शेख (वय 33, रा. मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या…

Hadapsar : एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक; सव्वालाखाचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना हडपसर पोलिसांनी अटक करून दरोड्याचा डाव उधळून टाकला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.8) रात्री साडेअकराच्या दरम्यान हडपसर येथील भागीरथी नगरच्या पाठीमागील बाजूच्या कॅनॉलवर…

Pimpri: रहाटणी व आकुर्डीत एटीएम फोडले; 32 लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकचदिवशी एटीएम फोडल्याचा दोन घटना घडल्या आहेत. रहाटणीतील एसबीआयच्या एटीएम मधून 21 लाख आणि आकुर्डी येथील दत्तवाडी परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम  गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 11 लाख  असे 32 लाख रुपये…

Kasarwadi : एटीएम ट्रॅन्जॅक्‍शनद्वारे बँकेलाच घातला 90 हजाराचा गंडा

एमपीसी न्यूज - स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या एटीएम मशीनमध्ये ऍक्‍सीस बँकेच्या तीन वेगवेगळया एटीएमद्वारे ट्रॅन्जॅक्‍शन करुन 90 हजार रुपयांना बँकेलाच गंडा घातला आहे. ही घटना कासारवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया कासारवाडी शाखेच्या व्यवस्थापक जयश्री…

Alandi : मोबाईल एटीएमचा वारकऱ्यांना ‘समर्थ’ आधार

(अमोल अशोक आगवेकर)एमपीसी न्यूज- संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालख्यांचा पायी वारी सोहळा नुकताच आनंदात झाला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून आलेले वारकरी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा…