Browsing Tag

Babanrao Bhegde

Maval : बबनराव भेगडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील (Maval) ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांना मावळ वार्ता या माध्यम संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या 22 व्या वर्धापन…

Talegaon Dabhade : दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित ‘गोष्ट यशस्वी अभिमन्यूची’ पुस्तकाचे…

एमपीसी न्यूज - दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित 'गोष्ट यशस्वी अभिमन्यूची' या पुस्तकाचे प्रकाशन तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे करण्यात आले. शाळेतीलच माजी विद्यार्थी असलेल्या आणि लंडन येथे उच्चपदावर काम करीत असलेल्या नितीन कुल यांची…

Maval News : पुणे पीपल्स बँकेच्या संचालकपदी बबनराव भेगडे यांची हॅट्रिक   

एमपीसी न्यूज - पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेच्या संचालकपदी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी हॅट्रिक केली. बबनराव भेगडे यांची सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल शंकरराव शेळके, आमदार…

Dehuroad : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या ऑनलाईन नोकरी महोत्सव आणि रक्तदान शिबीर

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21  व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या, बुधवारी देहूरोड येथे ऑनलाईन नोकरी महोत्सव आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे यांनी दिली.राष्ट्रवादी…

Vadgaon : मावळातील शेतकऱ्यांना दिलासा; शेती अवजारांसाठी बांधावर डिझेल उपलब्ध

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पुणे व भारत पेट्रोलियम कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नवलाख उंबरे ( ता. मावळ) या ठिकाणी डिझेल व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर डिझेल उपलब्ध करण्याच्या योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी…

Dehugaon : कोरोनासारख्या महामारीत रुग्णसेवा करणारे डॉक्टर हेच सध्याचे देव : बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज : सध्या डॉक्टर कोरोनासारख्या महामारीत देखील लोकसेवा करीत आहेत. त्यामुळे तेच आज देव असून, त्यांच्या मागे समाजाने भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.देहूगाव येथे…

Talegaon Dabhade : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी कार्यकर्ता मेळावा

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (दि. 1) कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जास्तीतजास्त…

Talegaon Dabhade : डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचेे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.यावेळी पतसंस्थेचे संस्थापक, पुणे…

Pune : एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 21 डिसेंबर रोजी

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी (दि. २१) आणि रविवारी (दि. २२ डिसेंबर) एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे…

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 30) संस्थेच्या सभागृहात पार पडली. या वर्षी संस्थेने सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केला.पतसंस्थेचेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे…