Browsing Tag

Beaten

Pimpri crime News : सायकलचा धक्का लागल्याने एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर लावलेली सायकल काढत असताना शेजारी राहणा-या एका व्यक्तीला सायकलचा धक्का लागला. यावरून शेजा-याने सायकल काढणा-या व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी साडेसहा वाजता पिंपरी गावातील नंदू चाळीत घडली.…

Dehuroad Crime News : कबुतर आणि कोंबड्या चोरल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कबुतर आणि कोंबड्या चोरल्याच्या संशयावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी साडेदहा वाजता भैरवनाथ मंदिरासमोर, चिंचोली देहूरोड येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.…

Nigdi crime News : मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

एमपीसी न्यूज - दोघांना शिवीगाळ करत मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. ही घटना बुधवारी (दि. 7) रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.…

Wakad : नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजता ताथवडे येथील राज स्नॅक्स सेंटर येथे घडली.प्रवीण बोबडे (रा.…