Browsing Tag

Beaten

Dehuroad : निगडी-देहूरोड मार्गावर अडवून दोघांना लुटले

एमपीसी न्यूज - निगडी-देहूरोड मार्गावरून घरी जात असलेल्या दोघांना जबरदस्तीने अडवून त्यांना मारहाण करत लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) पहाटे चार वाजता देहूरोड जकात नाक्याच्या पुढे देहूरोडकडील बाजूला घडली. सुनील साधुराम टाक (वय 42, रा.…

Pimpri News: ‘मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल’ अशी धमकी देत रिक्षा चालकाला…

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये मित्रासोबत जेवण करत बसलेल्या रिक्षा चालकाला 'मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल' अशी धमकी देत तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता चिंचवड येथील महात्मा फुले नगर येथे…

Pimpri : मुलाला मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - मुलाला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना दोघांनी बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच दोन वाहनांची तोडफोड केली. ही घटना 13 जुलै रोजी रात्री पावणे आठ वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.…

Dehuroad : ‘रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही’ म्हणत वडिलांना मारहाण; मुलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही', असे म्हणत दोन्ही मुलांनी जन्मदात्या वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता पोर्टर, देहूरोड येथे घडली. या प्रकरणी…

Bhosari : दारू पिताना झालेल्या शाब्दिक वादातून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दारू पिताना झालेल्या शाब्दिक वादातून मारहाणीची घटना घडली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री लांडेवाडी भोसरी येथे घडली. बाबासाहेब अनिल म्हस्के (वय 30, रा. लांडेवाडी, भोसरी)…

Hinjawadi : लॉकडाउनमधील थकलेला पगार देण्याची मागणी करत फिल्ड ऑफिसरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दोन महिन्यांचा थकलेला पगार आत्ताच्या आत्ता पाहिजे, अशी मागणी करत तीन जणांनी मिळून कंपनीतील फिल्ड ऑफिसरला बाहेर बोलावून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री साडेसात वाजताच्या सुमरास हिंजवडी फेज एक येथे घडली.…

Kalewadi: ‘आमच्या चाळीत का आला’, म्हणत सहा जणांना बापलेकांची मारहाण

एमपीसी न्यूज - 'आमच्या चाळीत का आला' असे बोलून एकाला तिघा बापलेकांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आमच्या चाळीत यायचे नाही, अशी धमकी दिली. तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पाच जणांना आरोपींनी लोखंडी सळई,  सिमेंट ब्लॉकने जबर मारहाण…

Hinjawadi : जमिनीच्या वाटणीवरून चौघांना मारहाण; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - अडीच एकर शेती वाटण्याच्या कारणावरून 13 जणांनी मिळून चार जणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणातील पाच जणांना अटक केली आहे. अशोक पांडुरंग साखरे (वय…

Kasarwadi : जबरदस्तीने घराबाहेर काढत दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - मंदिराची जागा माझी असल्याचे सांगत महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच महिलेच्या लहान भावाला लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी दोन वाजता जैन मंदिर, कासारवाडी…

Bhosari : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करत पायाचा चावा घेतला. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास बोपखेल येथे घडली. आकाश रमेश वैराट (वय 19, रा.…