Browsing Tag

Bhosari Police action

Bhosari : कासारवाडी येथे भोसरी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज - कासारवाडी (Bhosari) येथे एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर भोसरी पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई सोमवारी (दि. 21) सायंकाळी करण्यात आली.विकास नरेंद्र साहू (वय 21, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे…

Bhosari Crime : चोरांना पकडण्यासाठी तपासली 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज; अखेर दोन चोर अटकेत

एमपीसी न्यूज : भोसरी परिसरात चेन चोरी (Bhosari Crime) करणाऱ्या दोन सराईतांना भोसरी पोलिसांनी 48 तासात जेरबंद केले आहे. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून येवून अंगात रेनकोट व रुमालाने तोंड बांधून हे चोर चोरी करत होते.राहुल रमेश चव्हाण (वय…

Bhosari Murder : पत्नीचा खून करणारा पती 27 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पत्नीच्या डोक्यात दगडी उखळ घालून खून (Bhosari Murder) करणाऱ्या पतीला पोलिसांनी तब्बल 27 वर्षांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा खून आरोपीने भोसरी पोलीस ठाणे हद्दीत 1995 मध्ये केला होता.रामा पारप्पा कांबळे असे आरोपीचे नाव असून…

Bhosari : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – तरुणीला लग्नाचे आमिष (Bhosari) दाखवून लॉजवर नेत लौंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2022 महिन्यात भोसरी येथे घडला आहे.याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस…

Bhosari News : बसमध्ये चढताना पर्समधून सव्वा दोन लाखांचे गंठण चोरले 

एमपीसी न्यूज - भोसरी-चाकण बसमध्ये चढताना पर्सची चेन उघडून पर्समधून दोन लाख 30 हजारांचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरून नेले.(Bhosari News) ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी पावणे दहा वाजता भोसरी पीएमपीएमएल बस स्टॉपवर घडली.Pimpri crime :…

Bhosari News : भोसरीत चार हजार किलोग्राम स्टीलची चोरी करून विकल्या प्रकरणी तीन जणांना अटक

एमपीसी न्यूज : भोसरी येथील वर्कशॉप (Bhosari News) मधून 7.60 लाख रुपये किंमतीच्या चार हजार किलोग्राम स्टीलची चोरी करून विकल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत महेश शहू, वय 33 वर्षे, रा. लांडेवाडी भोसरी, मुळगाव राजीम नगर…

Child marraige : बालविवाह प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत तिला गरोदर केले.(Child marraige) याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत दापोडी येथे घडला.याप्रकरणी 16 वर्षीय…

Road Romeo arrested : तरुणीची छेड काढणारे रोड रोमिओ अटकेत

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लिल वर्तन करणाऱ्या रोड रोमिओंना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.(Road Romeo arrested) हा प्रकार मंगळवारी (दि.4) दुपारी फुगेवाडी ते नाशिक फाटा या पुणे-मुंबई महामार्गावर…

Bhosari crime : महाविद्यालयीन तरूणीला पाठलाग करून त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महाविद्यालयात जाताना किंवा घरी जाताना सतत पाठलाग करून त्रास देणऱ्या रोड रोमिओवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Bhosari crime) हा प्रकार 2019 ते मंगळवारी (दि.20) म्हणजे सुमारे दोन वर्षापासून सुरु होता.…

Girl sexual assault : सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धाला अटक

एमपीसी न्यूज : चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.(Girl sexual assault) ही घटना मंगळवारी (दि.20) दुपारी दीडच्या सुमारास घडली.याप्रकरणी आरोपी करीम कादर खान…