Browsing Tag

Bollywood News in Marathi

Anurag gave advise to Kangana – अनुराग कश्यपचा कंगनाला मोलाचा सल्ला…

एमपीसी न्यूज - अभिनेत्री कंगना रानावत आणि वाद असे आता नवीन समीकरण झाले आहे. आपल्या आचरट बोलण्याने मुद्दाम वाद उकरुन काढण्यात कंगना यशस्वी होत होती. पण आजकाल तिला देखील पलटवार झेलावे लागत आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावरूनही ती चर्चेत…

Sushant Singh News: पवना धरणातील एका बेटावर व्हायच्या झिंगाट पार्ट्या, सुशांत बरोबर रिया,सारा…

एमपीसी न्यूज - पवना धरणाच्या जलाशयातील आपटी-गेव्हंडे गावाजवळील एका बेटावर चित्रपटक्षेत्रातील कलाकारांच्या झिंगाट पार्ट्या चालायच्या अशी माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा वेगवेगळ्या…

Sanjay Dutt Diagnosed Lung Cancer: अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग

एमपीसी न्यूज- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी रात्री त्याच्या…

Bollywood: शाहिदचे मीराला खमंग सरप्राइज…

एमपीसी न्यूज- आजकाल लॉकडाऊन इफेक्ट म्हणून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या लॉकडाऊनने अनेकांना अनेक गोष्टी शिकवल्या. पण या वेगवेगळ्या गोष्टी करणारे जर सेलिब्रेटी असतील तर त्याची वेगळीच चर्चा होते.सध्या अशीच एक वेगळी चर्चा सोशल…

Rajinikanth : काय… रजनीकांत करोना पॉझिटीव्ह? सांगणारा अभिनेता झाला ट्रोल

एमपीसी न्यूज - करोना व्हायरसची लागण रजनीकांत यांनादेखील झाली असल्याचा जोक नुकताच सोशल मिडियावर आला होता. मात्र हा जोक शेअर करणा-या अभिनेत्याला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत आहे. हा अभिनेता म्हणजे रोहित रॉय आहे.त्याने नुकतीच त्याच्या…

Neha Kakkar Birthday : ‘लंडन ठुमकदा’ फेम नेहावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

एमपीसी न्यूज  - आपल्या वेगळ्या गायनशैलीमुळे तरुणाईत लोकप्रिय झालेल्या गायिका नेहा कक्करचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लहानपण अत्यंत सामान्य परिस्थितीत काढलेल्या नेहाला तिच्या जुन्या दिवसांची अजूनही जाणीव आहे.…

Bollywood: परेश रावल यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

एमपीसी न्यूज - 'बाबूभैया' म्हणजेच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते परेश रावल सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. भाजपाचे माजी खासदार असलेले परेश रावळ सामाजिक विषयांवर उघडपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. काही…

Bollywood: बघा घटस्फोटानंतर हृतिकसोबत परत एकत्र राहण्याबाबत  सुझान खान काय म्हणते..

एमपीसी न्यूज - अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी लग्नानंतर बरीच वर्षे एकत्र घालवल्यावर काही वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट घेतला. पण त्यांचे दोन्ही मुलगे हृतिककडेच होते.  करोनामुळे सध्या देशात उद्भवलेली परिस्थिती पाहता सुझान…

Bollywood: ‘मी हजबंड मटेरियल आहे’, असं कोणता बरं अभिनेता म्हणतोय?

एमपीसी न्यूज - सध्याच्या तरुणींची 'दिल की धडकन' म्हणजे अभिनेता विकी कौशल. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक',  'संजू' या चित्रपटातून तो घराघरात पोचला आणि तिथून डायरेक्ट तरुणींच्या दिलात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर…