Pune : विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी लाच मागणाऱ्या दोन लिपिकांवर कारवाई
एमपीसी न्यूज : विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी लाच (Pune) मागणाऱ्या दोन लिपिकांना रंगेहात पडकण्यात आले. सदाशिव पेठ येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी 29 वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली होती. हा प्रकार 5…