BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Burglary

Wakad : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरटयांनी घरातील एक लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.रामपाल इंदरमल सिंह (वय 59, रा. दत्तराज कॉलनी,…

Talegaon Dabhade : संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्याला 48 तासात अटक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी फिर्याद दाखल झाल्यापासून अवघ्या ४८ तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी…

Sangvi : घरफोडी करून सव्वातीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - घरफोडी करून चोरटयांनी घरातून 3 लाख 25 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी नवी सांगवी येथे उघडकीस आली.ज्ञानेश्वर एकनाथ येवले (वय 50, रा. गणेश नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी…

Pimpri : शटर उचकटून सिगारेट चोरणा-यास अटक

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून दुकानातून रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे चोरणा-या चोरट्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मोहननगर येथे चारभुजा हॉटेल व आर के प्लाय या दुकानात घडली.विकास उर्फ विकी उर्फ…

Nigdi : घरफोडी करून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरातील लोखंडी कपाटात ठेवेलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 5 लाख 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आली.राहूल बबन महांगरे (वय 43, रा. रामेश्वर प्लॉट,…

Pune : घरफोड्या करुन धुमाकूळ घालणारी टोळी वानवडी पोलिसांकडून जेरबंद

एमपीसी न्यूज- पुणे शहरासह आणि संपूर्ण महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाच्या घरफोडी व जबरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय-27), गोरखसिंग गागासिंग टाक (वय-29), बल्लूसिंग प्रभुसिंग…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी, जबरी चोरीच्या पाच घटना; शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जबरी चोरी, घरफोडीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, टीव्ही, कंपनीतील वायर, मोबाईल फोन असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.…

Pimpri : दोन महिलांनी चोरले तीस लाखांचे हिरे

एमपीसी न्यूज - दोन महिलांनी मिळून बंगल्यातून 30 लाख 75 हजार रुपये किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या कालावधीत अजमेरा मधील टेल्को ऑफिसर्स क्वार्टर्स येथे घडली.सोनम संतोष…

Wakad : भरदिवसा घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 3 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना माउली चौक वाकड येथे सोमवारी (दि. 22) घडली.अक्षय रवींद्र मिश्रा (वय 30, रा. माउली चौक,…

Talegaon Dabhade : घरफोडी करून दागिने आणि मूर्ती पळवल्या

एमपीसी न्यूज - घरफोडी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मूर्ती असा एकूण 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास कडोलकर कॉलनी येथे घडली.मृणाल संतोष भोसले (वय 35, रा. कडोलकर…