Browsing Tag

Charholi news

Charholi News : महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या मी सदैव पाठीशी उभा – छत्रपती संभाजीराजे

एमपीसी न्यूज - भारतातील इतर राज्यामध्ये (Charholi News) एव्हरेस्टवीर अथवा इतर मोहिमवीर गिर्यारोहकांना भरीव आर्थिक मदत देण्यात येते. ती व्यवस्था महाराष्ट्रात नसावी, उलट शासनाने या साहसी खेळाचा समावेश पर्यटनामध्ये केला आहे, याविषयी आश्चर्य…

Charholi : पहिली पत्नी हयात असतानाही खोटे नाव सांगून केले दुसरे लग्न; दुसऱ्या पत्नीचाही छळ

एमपीसी न्यूज - पहिली पत्नी हयात असतानाही (Charholi) एका व्यक्तीने दुसरे लग्न केले. लग्नानंतर त्याने दुसऱ्या पत्नीचाही छळ केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 23 जानेवारी 2020 ते 20 जून 2023 या कालावधीत चऱ्होली खुर्द येथे घडली.…

Charholi News : मजबूत दातांना वेळीच घ्या विम्याचे ‘कवच’

एमपीसी न्यूज : सर्व जन आरोग्य फाउंडेशनच्या (Charholi News) वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय दंत तपासणी शिबिराचा रविवारी (दि. 16) समारोप झाला. यामध्ये नागरिकांची दंत तपासणी करण्यात आली. सर्व जन आरोग्य फाउंडेशनकडून दातांच्या सुरक्षेसाठी…

Charholi News :  वाघेश्वर मंदिर परिसराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

एमपीसी न्यूज - चऱ्होली येथील पुरातन श्री वाघेश्वर मंदिर परिसराचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ (Charholi News) यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासह विविध पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यास चालना मिळणार…

Charholi News : राष्ट्रवादीने भरविलेल्या बैलगाडी शर्यतीमधील वाद भाजप आमदाराने मिटविला!

एमपीसी न्यूज - खेड तालुक्याचे माजी सभापती रामदास ठाकूर-पाटील (Charholi News) यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली खुर्द येथे आयोजित ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धांच्या शेवटच्या दिवशी पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला होता.…

Charholi news : चऱ्होलीत आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्त ‘मूकपद…

एमपीसी न्यूज - प्रतिवर्षी प्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी (Charholi news)  महाराज यांच्या 334 व्या पुण्यतिथी निमित्त वेताळबुवा चौक, बैलगाडा घाटाजवळ, च-होली बुद्रुक येथे आज (दि 21 मार्च) धर्मवीर मूकपद यात्रेचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, च-होली…

Charholi News : चऱ्होली येथे फुल विक्रेत्यावर गोळीबार

एमपीसी न्यूज -  जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी फुल विक्रेत्या तरुणावर (Charholi News) गोळीबार केला आहे. ही घटना शनिवारी मध्य रात्री चऱ्होली येथील चोवीसावाडी येथे घडली आहे.याप्रकऱणी पोलिसांनी हरिओम पांचाळ (वय 20…

Charholi News : इंद्रायणी नदीची जलपर्णीमुळे दुर्दशा; चऱ्होलीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात –…

एमपीसी न्यूज - तीर्थक्षेत्र देहूकडून मोशी मार्गे आळंदीकडे (Charholi News) वाहत असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीवर सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली असल्यामुळे नदीला खेळाच्या मैदानाचे स्वरूप आले आहे. यामुळे नदीपात्रालगत वसलेल्या चऱ्होली…

Charholi News : श्री वाघेश्वर महाराज उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

एमपीसी न्यूज- चऱ्होली बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले ( Charholi News ) आहे. चऱ्होली बुद्रुक हे जसे श्री वाघेश्वर महाराज मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे तसेच ते बैलगाडा…

Charholi News: हिराबाई काळजे यांचे निधन

एमपीसी न्यूज - च-होलीतील (Charholi News) हिराबाई सूर्यकांत काळजे यांचे आज (शनिवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 72 होते.Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधनत्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, नातवंडे असा मोठा…