Browsing Tag

Chatushringi Police

Pune : पुण्यात जबरी चोरी; चोरटयांनी 32 लाखांचा मुद्देमाल पळवला

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Pune) हद्दीतील भोसले नगरमध्ये जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरांनी एका बंगल्यातून तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी दीपक विलास जगताप (वय 52,…

Pune : कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार, पुण्याच्या बाणेर परिसरातील घटना

एमपीसी न्यूज : पुण्यात चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Pune ) हद्दीत एका कोरियन व्यक्तीच्या घरावर आज सकाळी गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली. घरातील बाल्कनीच्या काचेवर गोळी लागली आहे. यात कोणी जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान गोळीबार हा…

Pune : 64 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; वाचा काय झाले

एमपीसी न्यूज : न्यूड व्हिडिओ कॉल करून एका 64 वर्षीय नागरिकाला (Pune) न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि पोलीस असल्याची बतावणी करून चार लाख 66 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी…

Pune Crime : मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील बाणेर रोड येथे सुरु असलेल्या मेट्रोच्या बांधकाम साईटवरून लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे (Pune Crime) तर दोन जण पसार झाले आहेत. हि घटना सोमवारी (दि.20) पहाटे घडली.याप्रकऱणी दिनेश प्रधान…

Pune Crime : मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला समजावण्यासाठी गेलेल्या सासूबाईला मारहाण

एमपीसी न्यूज : मुलीला त्रास देत असल्याकारणाने (Pune) समजावण्यासाठी गेलेल्या सासूबाईला जावयाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औंधच्या उच्चभ्रू आकाशगंगा सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रमोद वसंत वनशीव याच्या विरोधात चतु:शृंगी…

Pune News : भिंत अंगावर कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : नव्याने सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर कोसळल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. (Pune News) 12 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोडवरील एका…

Pune Crime : कुत्रा फिरवण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत आक्रीत घडलं, भर रस्त्यात विनयभंग

एमपीसी न्यूज : पुण्यातील बालेवाडी परिसरात सकाळी कुत्रा फिरवण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. ही महिला कुत्रा घेऊन फिरत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती या महिलेच्या समोर आला. (Pune Crime) आणि काही…

Pune Crime : काही वेळासाठी ते बाहेर गेले आणि चोरट्यांनी घर साफ केले, तब्बल 66 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Crime) चोरीच्या घटना सतत होताना दिसत आहे. या चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस मात्र कुठेतरी कमी पडल्यास दिसून येत आहे. शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा…

MCOCA : पुण्यातील विटकर टोळीवर मोक्का, चतुःश्रुंगी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – चतुःशृंगी परिसरात दहशत पसरविणाऱ्या विटकर टोळीतील टोळी प्रमुख अजय विटकर सह त्याच्या सहा साथीदरांना अटक करत चतुःश्रृंगी पोलिसांनी मोक्का (MCOCA) अतंर्गत कारवाई केली आहे. ही चालू 2022 या वर्षातील 35 वी मोक्का अंतर्गत केलेली…