Browsing Tag

cheating case

Talegaon Dabhade : खऱ्या नोटांऐवजी कागदाची बंडले देऊन 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- पाच टक्क्यांनी रक्कम वाढवून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने खऱ्या नोटांच्या ठिकाणी कागदाची बंडले ठेवून तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमाटणे फाटा येथे घडली.या प्रकरणी विश्वास वसंत मुऱ्हे (वय २९ रा.…

Chikhali : जात कळल्याने लग्नास नकार देणाऱ्या युवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची जात समजल्याने लग्नास नकार दिला. याबाबत मुलीच्या आईने युवकाविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना चिखली आणि लातूर येथे घडली.अक्षय हनुमंत साकोरे (रा. मोईगाव, ता.…

Moshi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; पती-पत्नीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून एकाने 23 वर्षीय तरूणीवर अत्याचार केला. त्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. हा प्रकार मोशी येथे घडला.धनंजय पोपट लोमटे (वय 42) व त्याची पत्नी मनीषा…

Bhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - एक चारचाकी गाडी देऊन दुसरी चारचाकी गाडी घेतली. त्यात ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देखील गाडी खरेदीदाराच्या नावावर करून दिली नाही. याप्रकरणी गाडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

Pune : पंक्चर झाल्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना जेलची हवा

एमपीसी न्यूज- दुचाकी पंक्चर झाल्याचे खोटे सांगत दुरुस्तीसाठी १८०० रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दुकानदारास त्याच्या साथीदारांसह जेलची हवा खावी लागली आहे. ही घटना सोमवारी (दि.17)जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी परिसरात दुपारी एक वाजण्याच्या…

Sangvi : आम्मा भगवान येणार असल्याचे सांगत अनुयायांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव मधील निळु फुले नाट्यगृहात सत्संगसाठी आम्मा भगवान येणार आहेत, अशी बतावणी करुन सुमारे 200 अनुयायांची फसवणूक केल्याची घटना सांगवी येथे घडली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) उघडकीस आला.अस्मिता अनिल राव (वय 36, रा.…

Pune : फसवणूक करून लुबाडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज- फसवणूक करून लुबाडणा-या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना शिक्रापुर परिसरामधून अटक करून पाच लाख नऊ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.अब्बास सैफुददीन उकानी, उर्फ दत्तात्रय सोनु शिंदे (वय 44, रा.वसई ईस्ट…

Bhosari : सोन्यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी सराफावर गुन्हा

एमपीसी न्यूज - सोने गुंतवणूक योजनेत सोन्याची मोड करताना सोने घेऊन पैसे परत दिले नाहीत. तसेच सोन्याच्या बिस्किटांच्या नावाखाली सोन्याचे पाणी लावलेला धातू दिला. या प्रकरणी भोसरीतील एका सराफाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अरुण…

Pune : कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - बॅंकेतून बोलत असल्याचे फोनवर सांगून कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.सूरज किसन माने (वय 31, रा. कात्रज), मंगेश अशोक माने (वय 24, रा. कात्रज) आणि स्वप्नील तेजेंद्र ठाकूर…