Browsing Tag

Chichwad

Chinchwad : भरधाव वेगात आलेल्या पिकअपच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीवरून वाल्हेकरवाडीहून चिंचवडच्या दिशेने जाणा-या दोघांना भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेदहाच्या सुमारास स्पाईन रोड चौक वाल्हेकरवाडी…

Maval: जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची चिंचवडमध्ये पदयात्रा 

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी)जय पवार यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. चिंचवड परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली.  मावळ, शिरुर…

Pimpri : चिंचवडला सोमवारी नृत्य महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज - नृत्य तेज अकॅडमीच्यावतीने नृत्य महोत्सवाचे आयोजन सोमवार दि. 29 एप्रिलला आयोजित केले आहे, अशी माहिती नृत्य तेज अकॅडमीच्या संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी सांगितली. तेजश्री अडिगे संचालित नृत्य तेज अकॅडमीच्यावतीने राष्ट्रीय व…

Chinchwad : कै. राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा १३ फेब्रुवारीला

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठानच्या वतीने कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्याची माहिती राजू बंग यांनी दिली. यंदाची ही…