Browsing Tag

Chichwad

Chichwad : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज आणि प्रतिभा जुनियर कॉलेज येथे मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज - 206 पिंपरी (अ.जा.)विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 2019 च्या विधानसभा मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून SVEEP कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदान जागृती करणेकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेत येत…

Pimpri: शहरासह पुण्यातही ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातही मूसळधार पाऊस सुरु झाला. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. अजानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट झाली. शहरात फक्त दीड तासात 43 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. …

Chinchwad: भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप 16 कोटी 42 लाखांचे धनी; दोन भावांसह सात जणांकडून घेतले दोन…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडे सुमारे 16 कोटी 42 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या विविध ठिकाणी शेतजमीन आणि बिगरशेत जमीन आहेत. त्यांच्याकडे 78 हजार रुपये…

Pimpri: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याचा प्रश्न सोडविताना होतेय दमछाक – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणताना अनेक अडचणी येत आहेत. नव-नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. शेतक-यांचे प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढताना दमछाक होत असल्याचे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधून विधानसभेसाठी आयात उमेदवार नको; मनोज कांबळे यांची अजित पवार यांच्याकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे असतील, तर इथे आयात उमेदवारांना संधी न देता स्थानिकांना संधी द्यावी. अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एनएसयुआयचे) माजी प्रदेशाध्यक्ष…

Pimpri: राज्य मानवी हक्क आयोगाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना समन्स; मारुती भापकर यांनी…

एमपीसी न्यूज - मुलभूत अधिकारांची पायमल्ली केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना येत्या सोमवारी (दि.16) सुनावणीसाठी आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स राज्य मानवी हक्क आयोगाने बजावले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी…

Chinchwad : रेग्युलेटर खराब झाल्याने घराला आग; दोन महिला जखमी

एमपीसी न्यूज - रेग्युलेटर खराब झाल्याने गॅस गळती होऊन घराला आग लागली. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडली. या आगीत घरात काम करणा-या दोन महिला जखमी झाल्या आहेत.लक्ष्मी विलास धोतरे (वय 35)…

Pimpri: सलग पाचव्या दिवशीही पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस पडत आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांवर खड्डे वाढल्याने वाहतूक मंदावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 1836 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.मागील पाच…

Chinchwad : बनावट डेबिट कार्ड वापरून तीन खात्यातून काढले सव्वाचार लाख रुपये;  अज्ञात इसमावर गुन्हा…

एमपीसी न्यूज - बँक ऑफ इंडियाचे नकली/बनावट डेबिट कार्ड तयार करून अज्ञाताने तिघांच्या बँक खात्यावरून 4 लाख 20 हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार 29 सप्टेंबर 2018 ते 1 जुलै 2019 या कालावधीत चिंचवड आणि नवी दिल्ली येथे घडला.याप्रकरणी स्टेट…

Chinchwad : रौप्य महोत्सवी कीर्तन प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे रौप्य महोत्सवी कीर्तन प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिराचे उदघाटन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती श्रीनिवास करंबळेकर यांचे वेदोक्त…