Browsing Tag

Chikhali police station

Chikhali: पोल्ट्री व्यावसायिक महिलेची 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- कोंबड्यांची पिल्ले, त्यांचे खाद्य औषधे पुरवून पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची खरेदी करण्याचे आमिष दाखवून पोल्ट्री व्यावसायिक महिलेकडून लाखो रुपये घेतले. तसेच घेतलेले पैसे परत न करता, खाद्य आणि औषधांचेही पैसे न देता पोल्ट्री…

Hinjawadi : हिंजवडीतून पिकअप, चिखलीतून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरातून तीन लाखांचे पिक अप आणि चिखलीमधून 40 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत गुरुवारी (दि. 25) हिंजवडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उमेश सीताराम पारखी (वय 39, रा.…

Chikhali : स्टडी रूममधील संगणक चोरीला

एमपीसी न्यूज - पार्किंगमधील स्टडी रुमध्ये ठेवलेला संगणक चोरट्याने कुलूप तोडून चोरून नेला. ही घटना चिखली येथे सोमवारी (दि. 15) पहाटे उघडकीस आली.राजेंद्र अमृत गुजर (वय 49, रा. शिवतेजनगर, प्राधिकरण, चिखली) यांनी बुधवारी (दि. 17) याबाबत…

Chikhali: मित्राच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- मित्राच्या घरात घुसून दोघांना मारहाण केली. तसेच घराच्या खिडकीची काच आणि दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत तोडफोड करणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री साडेअकरा वाजता तळवडे येथील…

Chikhali: पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक; खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज- पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.अमोल बसवराज वाले (वय 22, रा. इंदिरानगर, निगडी) असे अटक केलेल्या…

Chinchwad : शहरात आणखी 366 जणांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आणखी 366 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि दापोडी परिसरातील 16 जणांचे…

Chikhali: होमगार्डवरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: गोंधळ घालणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या होमगार्डला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) चिंचवड येथील शिवतेज नगर येथे घडली होती.सागर लहू चिपाडे, ओंकार…

Chikhali : घरकुल परिसरात होमगार्डला मारहाण

एमपीसी न्यूज - मद्यापीला अडवल्यावरून मद्यापी आणि त्याच्या चार साथीदारांनी मिळून एका होमगार्डला मारहाण केल्याचा प्रकार आज, रविवारी (दि. 24) दुपारी समोर आला आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.वरिष्ठ पोलीस…

Pimpri: टायगर ग्रुपच्या वतीने पोलिसांना ‘फेस शिल्ड’ वाटप

एमपीसी न्यूज - टायगर ग्रुप शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आज पिंपरी, कुदळवाडी, साने वस्ती आणि चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांना 'फेस शिल्ड'चे वाटप करण्यात आले.याप्रसंगी टायगर ग्रुपचे सिस्टीम हेड राहुल शिंदे, किरण तरंगे,…

Chikhali : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोधमोहीम राबवून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली आहे.…