Browsing Tag

Coroan Virus

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 43 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. 23) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत 43 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात 79 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.…

Talegaon : सातव्या दिवशी मावळात कोरोनाला ब्रेक -मधुसूदन बर्गे

एमपीसीन्यूज - मावळात सलग सहा दिवस कोरोनाची साखळी तुटली नाही. मात्र, आज सातव्या दिवशी कोरोनाला मावळ तालुक्यात मध्ये ब्रेक मिळाला आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.मागील 17 दिवसात मावळ तालुक्यातील शहरी भागात 3, तर…

Pimpri: आनंदनगरमधील नागरिकांची क्वारंटाईनची व्यवस्था ‘ऑटो क्लस्टर’मध्ये करा –…

एमपीसी न्यूज - चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या नागरिकांनी क्वारंटाईन करण्यासाठी चिंचवड येथीलच ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र 1 व 2 येथे विलगीकरण…

Pimpri: शहरातील 190 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी केवळ 7 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 367 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. आजमितीला शहरातील 190 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी  तब्बल 130 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. पण, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे…

Pune : कोरोना बाधित नसलेल्या भागांत सकाळी 7 ते सायंकाळी 7 सर्व दुकाने होणार सुरू : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - कोरोना नसलेल्या भागांत सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार असल्याचे आदेश काढून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणेकरांसाठी गुड न्यूज दिली. त्यामुळे कोणत्या दिवशी काय खरेदी करावी, याचे नियोजन पुणेकरांना…

Pune : महापालिका सर्वसाधारण सभेलाही कोरोनाचा फटका

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापालिकेची सर्वसाधारण सभा अतिशय महत्वपूर्ण आहे. मात्र, या सभेलाही आता कोरोनाचा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यातील सर्वसाधारण सभेला केवळ 5 नगरसेकांनी हजेरी लावली. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात…

Pimpri : कोरोना ही चीनची उत्पत्ती ; चायनीज वस्तूवर बहिष्कार घाला – शिवशाही व्यापारी संघ

एमपीसी न्यूज -कोरोना साथीचा आजाराचा विचार करता चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाका,  असे आवाहन शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे…

Pimpri: ‘कोरोना’संदर्भात आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर ‘फेक मेसेज’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियात पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औषध फवारणीचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार…