Browsing Tag

Corona Crisis In Pune

Pune : गुड न्यूज ! एक दिवसाचे अर्भक कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आली आहे. जन्माला आल्यावर पहिल्याच दिवशी कोरोनाची बाधा झालेल्या नवजात अर्भकाने कोरोनावर मात केली आहे.…

Pune : मंडई गणपतीची 127 वर्षात प्रथमच होणार मंदिरात प्रतिष्ठापना

एमपीसीन्यूज : पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात दिमाखदार उत्सव अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून…

Pune : ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर खरेदीसाठी प्रभागातील 25 लाखाचा निधी वापरा : हरिदास चरवड

एमपीसी न्यूज - सिंहगड रोड, लगड मळा येथील स्व. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखान्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी प्रभाग क्रमांक 33 अ मधील 25 लाख रुपये निधी वापरण्यात यावा, असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड…

Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी स्वतःहून चांगला प्रतिसाद दिला आहे.  बुधवारी दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला…

Pune : कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग  महत्वाचा असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.कोरोना…

Pune : कोरोनाच्या संकट काळात सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला मदत करावी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी वैद्यकीय मनुष्यबळासह आवश्यक सोयीसुविधांयुक्त कोव्हीड केअर सेंटर्सची उभारणी करून महानगरपालिकेस हातभार लावावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ…

Pune : PMCARESच्या माध्यमातून महापालिकेला आणखी 8 व्हेंटिलेटर – महापौर

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पीएम केअर्समधून पुणे महापालिकेला आणखी 8 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेकडील एकूण व्हेंटीलेटरची संख्या 21  झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ…