Browsing Tag

Corona News In Pimpri chinchwad

Pimpri: शहरातील कोरोना बळींचे शतक ; 11 दिवसात 55 जणांचा मृत्यू

कोरोनामुळे शहरातील 101, शहराबाहेरील 38 अशा एकूण 139 जणांनी गमावले प्राण एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोरोना बळींची संख्याही शंभरी पार झाली आहे. मागील 11 दिवसात 55…

Bhosari: बालनगरीमध्ये कोरोना केअर सेंटर उभारणार; तज्ज्ञ वास्तुविशारद नियुक्त

एमपीसी न्यूज - शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेतर्फे आता भोसरी गवळीमाथा येथील बालनगरीच्या इमारतीमध्येही तात्पुरत्या स्वरूपात कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. हे सेंटर उभारण्याकरिता वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात…

Pimpri: आज 587 नवीन रुग्णांची भर, 172 जणांना डिस्चार्ज; नऊ जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 568 आणि शहराबाहेरील 19 अशा 587 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज…

Pimpri: शहरवासीयांनो सावधान ! पाच दिवसात वाढले दोन हजार रुग्ण; रुग्णसंख्या 6 हजार पार

पाच दिवसांत कोरोनाचे 22 बळी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील पाच दिवसांत म्हणजेच 5 ते 9 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली. आज (गुरुवारी)…

Pimpri: शहरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, आज 371 जणांना डिस्चार्ज; नवीन 300 रुग्णांची भर,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 290 आणि शहराबाहेरील 10 अशा 300 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. आज एकाचदिवशी सात…

Pimpri: शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजार पार; जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा आयुक्तांचा…

शहरवासीयांच्या चिंतेत भर एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रूग्ण संख्या तीन हजार पार झाली आहे. आज मंगळवारी (दि.30) दुपारी तीन वाजेपर्यंत 100 नवीन रुग्णांची भर…

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कोरोना विषाणूने महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिका-यांचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आज (सोमवारी) आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला…

Pimpri: शहरात कोरोनाचे 1130 ‘ॲक्टिव्ह’ रुग्ण

आजपर्यंत 2888 जण बाधित, 1713 झाले बरे, 1130 रुग्णांवर उपचार सुरु; 45 जणांचा मृत्यूएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच  आहे. काही दिवसांपासून दिवसाला दीडशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे सक्रिय…

Pimpri: औद्योगिकनगरीत आज 134 नवे कोरोना रुग्ण; 74 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 128 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 134 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे…