Browsing Tag

corona update in pimpri-chinchwad

Pimpri school News: कोरोना रुग्णसंख्येत वाढ; शहरातील शाळा, महाविद्यालये 13 डिसेंबरपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तसेच शिक्षकांची कोरोना चाचची अद्यापपर्यंत बाकी असल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे लांबणीवर गेले आहे. त्यामुळे 13 डिसेंबर 2020 पर्यंत शहरातील नववी ते…

Pimpri: शहरातील 1121 रुग्ण आज कोरोनामुक्त,  नवीन 969 रुग्णांची नोंद,  21 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1121 जणांनी आज (शुक्रवारी) कोरोनावर मात केली. तर, शहराच्या विविध भागातील 960 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 969 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 27 हजार 78 वर पोहोचली आहे.…

Pimpri: शहरात आज 563 नवीन रुग्णांची नोंद, 721 जणांना डिस्चार्ज, 20 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहराच्या विविध भागातील 540 आणि शहराबाहेरील 23 अशा 563 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 721…

Pimpri:  उच्चांक! औद्योगिकनगरीत आज 715 नवीन रुग्णांची नोंद, 341 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 686 आणि  शहराबाहेरील 29 अशा 715 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  आजपर्यंतची ही उच्चांकी रुग्णावाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस…

Pimpri: शहरात पाच दिवसात दोन हजार रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या 8 हजार पार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांत म्हणजेच 9 ते 14 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 379 नवीन रुग्णांची भर…

Pimpri: शहरात आज 379 नवीन रुग्ण; 286 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

एमपीसीन्यूज  - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 361 आणि  शहराबाहेरील 18 अशा 379  जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 286  जणांना आज घरी सोडण्यात आले…

Pimpri: आज 587 नवीन रुग्णांची भर, 172 जणांना डिस्चार्ज; नऊ जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 568 आणि शहराबाहेरील 19 अशा 587 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज…

Pimpri: शहरवासीयांनो सावधान ! पाच दिवसात वाढले दोन हजार रुग्ण; रुग्णसंख्या 6 हजार पार

पाच दिवसांत कोरोनाचे 22 बळी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील पाच दिवसांत म्हणजेच 5 ते 9 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली. आज (गुरुवारी)…

Pimpri: चार दिवसात एक हजार रुग्ण वाढले, रुग्णसंख्या चार हजार पार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील चार दिवसात तब्बल एक हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत 180 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या…

Pimpri: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात आठ दिवसांकरिता कडक लॉकडाऊन करा-गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसाला दोनशे , तीनशेहून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह येत आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात आठ दिवसांचा…