Browsing Tag

Corona warrior

Pandurang Raikar : पत्रकार रायकर यांचा मृत्यू धक्कादायक, कुटुंबियांना भाजपातर्फे पाच लाखांची मदत…

एमपीसी न्यूज - पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झालेला मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोषातर्फे पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टीचे…

Talegaon News: नगरपरिषदेतील कोरोना योद्ध्यांसाठी आमदार शेळके यांनी दिले 130 पीपीई किट व 10 पल्स…

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधात  लढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आज (मंगळवार) 130 पीपीई कीट व 10 पल्स ऑक्सिमीटर देण्यात…

Micky Mouse Roti for Mom:आईसाठी रिशिवनं बनवली ‘मिकी माऊस रोटी’!

एमपीसी न्यूज - दिवसभराच्या तणावपूर्ण कामाने थकून-भागून ती रात्री दहा वाजता घरी पोहचली आणि तिच्या सात वर्षीय लहान मुलाने तिला गोड सरप्राईज दिलं. त्या लहानग्यानं आपल्या आईसाठी स्वतःच्या हातांनी बनविलेली गरमगरम 'मिकी माऊस' रोटी दिली... आणि ती…

Pimpri: पोलीस व्यवस्थेपुढे हतबल झालेल्या ‘कोरोना योद्धा’ परिचारिकेने अखेर दिला…

एमपीसी न्यूज - घर देतो म्हणून खरेदी खत करूनही लाखो रुपयांची फसणवूक केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यास पोलीस व्यवस्था टाळाटाळ करीत असल्याने हतबल झालेल्या एका 'कोरोना योद्धा' परिचारिकेने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पोलीस…

Chikhali: कोरोना योध्दा फौजदाराने लग्नावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला दिला एक लाखांचा…

एमपीसी न्यूज -  कोरोना योध्दा फौजदाराने अवघ्या दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करत विवाहातील अनावश्यक  खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांचा निधी दिला आहे. याबाबतचा धनादेश पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर…

Mumbai : ‘या’ कलाकारांची ‘आपली माणसं’ आहेत करोना वॉरियर

एमपीसी न्यूज - करोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी सध्या आपण सगळेच सज्ज आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का, चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची 'आपली माणसं' देखील करोना वॉरियर आहेत. ते देखील करोनाशी प्राणपणाने झुंज देत आहेत.अभिनेत्री…

Mumbai : अशोक आणि निवेदिता सराफ यांच्याकडून  मुंबई पोलिसांना आमरस-पुरीचे जेवण

एमपीसी न्यूज - सध्याच्या या करोनाकाळात डॉक्टर, नर्सेसच्या बरोबरीने पोलीस कर्मचारी प्राणाची बाजी लावून काम करत आहेत. त्यातील अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत. पण 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य घेऊन ड्यूटी करणा-या पोलिसांचे…

New Delhi : तिन्ही सैन्यदलांनी दिली कोरोना योद्ध्यांना मानवंदना!

एमपीसी न्यूज - पायदळ, हवाई दल आणि नौसेना या तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आज (रविवारी) देशभर कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आज तिन्ही सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयीन कर्मचारी, पोलीस,…

Pimpri: पत्रकारांनाही कोरोना योद्ध्याचा दर्जा, 50 लाखांचे विमा संरक्षण द्या- लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणेच राज्यातील पत्रकार बांधवही कोरोना विरोधात एक प्रकारे लढाईच लढत आहेत. या लढाईत अनेक पत्रकार बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा…