Browsing Tag

coronavirus positive cases

Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,320 नवे रुग्णांची नोंद तर 7,543  रुग्ण झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाचे आज 7543  रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 56 हजार 158 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.68 टक्के आहे. आज 10,320 नविन रुग्णांचे निदान झाले असून…

Wakad : वाकड येथील ‘वेदांता सोसायटी’ने चक्क सोसायटीतच उभारला विलगीकरण कक्ष

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयामध्ये उपलब्ध बेड यांची संख्या  देखील एक चिंतेचा विषय बनला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाकडमधील वेदांता सोसायटीने ऑक्सिजन,…

Maharashtra Corona Update : राज्यात तीन लाख तर मुंबईत एक लाखाच्या पुढे रुग्ण ; आज 5306 रुग्ण…

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण  सापडले आहेत. आज राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे…

Pune: कोरोनाचे 1705 रुग्ण, 773 जणांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या शुक्रवारी 6 हजार 811 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1705 रुग्ण आढळले. 773 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 11 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात कोरोनाचे आता 34 हजार 40 रुग्ण झाले…

Pimpri: शहरात 2816 ‘ॲक्टीव्ह’ रुग्ण; 69 जणांची प्रकृती गंभीर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 7229 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4306 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 2816 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामध्ये 2050 बाधितांमध्ये…

Pimpri: शहरात आज 427 नवीन रुग्णांची भर, 145 जणांना डिस्चार्ज, 10 जणांचा मृत्यू

एमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 409 आणि शहराबाहेरील 18 अशा 427 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 145…

Pimpri: शहरातील रुग्णसंख्या पाच हजार पार, आज 352 नवीन रुग्णांची भर, 232 जणांना डिस्चार्ज, पाच जणांचा…

एमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या पाच हजार पार झाली  आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 342 आणि शहराबाहेरील 10 अशा 352 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची…

Pimpri: सर्वाधिक रुग्ण वाढ, दिवसभरात 108 जणांना कोरोनाची लागण; 95 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील तब्बल 101 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 108 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि…

Pimpri: दिवसभरात 49 जणांना कोरोनाची लागण; 38 जणांना डिस्चार्ज

मोशीतील महिलेचा YCMH मध्ये मृत्यू, रुग्णसंख्या पोहोचली 1373 वर एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 49 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस…

Pune : ससून रुग्णालयात आज 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज - ससून रुग्णालयात आज, मंगळवारी आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे  कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून येत नाही. आतापर्यंत या रुग्णालयात कोरोनामुळे 143 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.…