Browsing Tag

Crime news Pune

Pune : कोयता घेऊन फिरत असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज- लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्या घरातून एक छऱ्याचे पिस्तूलही जप्त करण्यात आले.आकाश भरत थोरात (23, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Pune : रुबी हॉल क्लिनिकमध्ये घुसून मनसे नगरसेवकाची व्यवस्थापकाला मारहाण

एमपीसी न्यूज- वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घुसून मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 19) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना…

Pune : आठ वर्षाच्या मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात धनकवडी भागात काशिनाथ पाटीलनगर येथे उघडकीस आली. या प्रकरणी रविवारी रात्री सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…

Pune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज- एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन इराणी पर्यटकांना काही स्थानिक तरुणांनी मारहाण केली. ही घटना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात रविवारी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली…

Pune : दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार

एमपीसी न्यूज- प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून चाकूने भोसकून प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार झाला. ही घटना चंदननगर परिसरात मंगळवारी (दि. 11) रात्री घडली.मीना पटेल (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. किरण अशोक…

Talegaon Dabhade : लोखंडी शस्त्राने वार करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - लोखंडी शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख अदयाप पटली नाही. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.वरिष्ठ पोलीस…

Pune : सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ ; एका तासात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या सोनसाखळी चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून एकाच दिवसात शहराच्या वेगवेळ्या भागात अवघ्या एका तासात चोरट्यांनी या साखळ्या हिसकावून पोबारा केला आहे. समर्थ, वानवडी, फरासखाना बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस…

Pune : तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी ; मूर्तींच्या पायातील चांदीचे चाळ चोरीस

एमपीसी न्यूज - पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आहे. या घटनेत मंदिरातील श्रीराम आणि लक्ष्मण या दोन मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ तसेच पुजाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी…

Pune : घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक करणा-या आरोपीस बेड्या

एमपीसी न्यूज - घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून ऑनलाईन हजारो रुपये घेऊन त्यांना नोकर न पुरवता त्यांची फसवणूक केली जात असे. अशा प्रकारे 30 ते 35 नागरिकांची फसवणूक करणा-या एकाला पुणे सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे.…

Pune : आणखी एका नगरसेवकाची फाॅर्च्युनर गाडी चोरीला

एमपीसी न्यूज- पुण्यात फाॅर्च्युनरसारख्या आलिशान गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातून तीन फाॅर्च्युनर गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या पुण्यातील फाॅर्च्युनर असलेल्या नगरसेवकांच्या पोटात…