Browsing Tag

death news

Kothrud News :  मनोहर ओक यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज : कोथरुड येथील रहिवाशी मनोहर  महादेव ओक (वय 88) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी (दि.30) रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यामागे मुलगा, सून, जावई मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.कोथरूड…

Pune : अनिरुद्ध नाईक यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे माजी नगरसचिव अनिरुद्ध किसन नाईक यांचे शुक्रवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 83 होते.त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसत्ताचे कर्मचारी…

Khed : बाबुराव काशिनाथ मोहिते यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज - मोहितेवाडी (ता.खेड) येथील शेतकरी कुटुंब आणि वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक बाबुराव काशिनाथ मोहिते (वय ९७वर्षे) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते धार्मिक वृत्तीचे होते.त्यांच्या मागे चार मुले, दोन मुली, सुना,…

Talegaon : मंदाकिनी राऊत यांचे निधन

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील मंदाकिनी बाळकृष्ण राऊत (वय ५१) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पती, दोन मुले, दीर, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण राऊत…

Pimple Saudgar : भीमाबाई काटे यांचे निधन 

एमपीसी न्यूज -  पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ आदर्श माता भीमाबाई पांडुरंग काटे वय 76 वर्षे  यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे .येथील पी. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणशेठ लाडभाऊ खांडगे यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव (स्टेशन) येथील शेतकरी कुटुंबातील आणि जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणशेठ लाडभाऊ खांडगे ( वय 99) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी , एक भाऊ, एक बहिण, सुना,…

Talegaon Dabhade : कामगारनेते राजाराम आरोटे यांचे निधन

एमपीसी न्यूज - कामगार नेते राजाराम मारुती आरोटे (65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.तळेगाव येथील ईगल फ्लास्क कामगारांच्या संपाचे नेतृत्व त्यांनी केले होते. माजी…

Chinchwad : सुमन गावडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - चिंचवड गाव येथील सुमन मच्छिंद्र गावडे यांचे आज (शुक्रवार) पहाटे निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. आज सकाळी साडेदहा वाजता काळेवाडी स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.त्यांच्या मागे पती, दोन मुली, दोन मुले,…

Pimpri : बबन शिंदे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - मोशी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक बबन सोनबा शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 80 होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. सोमवारी दुपारी भोसरीतील स्मशानभूमीत…