Pimple Saudgar : भीमाबाई काटे यांचे निधन 

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ आदर्श माता भीमाबाई पांडुरंग काटे वय 76 वर्षे  यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे .येथील पी. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे व उद्योजक सोमनाथ काटे यांच्या त्या मातोश्री होत. तर नगरसेवक शत्रुघ्न काटे व पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे यांच्या त्या चुलती होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.