Browsing Tag

Deepali Dhumal

Pune : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे पती बाबा धुमाळ यांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे पती बाबा धुमाळ यांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली. त्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. त्यांच्या या कामाचे खासदार सुप्रिया…

Pune : वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करा – राष्ट्रवादी,…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेतर्फे करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे कंटेन्मेंट झोन…

PMC’s fight against Corona: एक लाख अँटीजेन टेस्टींग किट्स व्यतिरिक्त खासगी प्रयोगशाळांचीही…

एमपीसी न्यूज - पुणे शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. कोरोनाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी एक लाख अँटीजेन टेस्टींग किट्स खरेदीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या किटमुळे अवघ्या अर्धा तासाच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल…

Pune: अर्थसंकल्पातील अतिआवश्यक कामांसाठी संयुक्त बैठक घ्या- दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज- पुणे म्हपालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पातील अतिआवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.…

Pune: भाजपचे नेते इतक्या दिवस कुठे होते, आत्ताच का चौकीदारी?, दिपाली धुमाळ यांचा सवाल

एमपीसी न्यूज- मार्च महिन्यात कोरोनाचे संकट पुण्यात निर्माण झाले आहे. हे संकट कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार बैठका घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पण, भाजपचे लोकप्रतिनिधी केवळ टीकाटिप्पणी, राजकारण करीत आहेत. इतक्या…

Pune : ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या कायम कर्मचाऱ्यांसह रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीला मदत करावी, अशी मागणी पीएमपीच्या…

Pune: सर्व्हे करुनही समूहसंघटिका, समुपदेशिकांना रजा नाही- दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूहसंघटिका, समुपदेशिका यांना 1500 कुटुंबांचा सर्व्हे केल्यानंतर काही दिवस सुट्टी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. गेल्या 3 महिन्यांपासून 2 ते 3 हजार कुटुंबांचा सर्वे केला आहे. तरीही त्यांना कसल्याही…

Warje: हायवे परिसर विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात 85 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी वारजे हायवे परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा…

Pune : स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे योग्य नाही : चेतन तुपे

एमपीसी न्यूज - भाजपाच्या खासदारांनी सरकार अथवा उपमुख्यमंत्र्यावर टिका करण्यापेक्षा   गलिच्छ व गटातटाचे राजकारण थांबवावे. आपल्या शहरातून व राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल. जागतिक महामारीचे संकट कसे कमी होईल, यासाठी राज्य सरकार व…

Pune : पावसाळी कामांऐवजी सुशोभीकरणाचे टेंडर आणणे गंभीर बाब : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक असलेली पावसाळी कामे मार्गी न लावता सुशोभीकारणाचे टेंडर आणणे गंभीर बाब असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे पुणेकरांवर भयानक संकट आहे. त्यामध्ये जर दुसरी आपत्ती आल्यास…