Browsing Tag

dehuroad police station

Dehuroad: देहूरोड, दिघीमध्ये घरफोडीच्या तीन घटना; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज- देहूरोड येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 50 हजारांचे दागिने चोरून नेले. तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे येथे एका कंपनीतून पावणे नऊ लाखांची कॉपर वायर चोरून नेली. तिसरी घटना दिघी येथे घडली असून यामध्ये चोरट्यांनी…

Dehuroad : लॉकडाऊनमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या कालावधीत देहूरोड परिसरात जबरी चोरी करून भूमिगत झालेल्या अट्टल गुन्हेगाराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असून त्याच्यावर 11 गंभीर गुन्हे…

Dehuroad: पूर्ववैमनस्यातून तिघांना बेदम मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी मिळून तीन भावांना कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शुक्रवार (दि.19) रात्री आठ वाजण्याच्या सुमरास आंबेडकर नगर देहूरोड येथे घडली. याप्रकरणात देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.…

Pimpri: पिंपरी, भोसरी, चाकण, देहूरोड परिसरात चोरीचे चार प्रकार; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज- पिंपरी, भोसरी आणि चाकण परिसरात घरफोडीचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे येथे एका वर्कशॉपचा पत्रा उचकटून चोरी केली आहे. या चार प्रकारांमध्ये एकूण सहा लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…

Dehuroad: लॉकडाऊनमध्ये मुंबईला पायी जाणाऱ्याचा खून, पैसे देण्यास नकार दिल्याने 3 अल्पवयीन मुलांनी…

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या काळात प्रवासाची कुठलीही सोय नसल्याने तसेच पैसे नसल्याने सोलापूर येथून मुंबईला पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीचा देहूरोड येथे खून झाला. तीन अल्पवयीन टवाळखोर मुलांनी त्या पादचाऱ्याला निगडी येथे पैसे मागितले.…

Dehuroad : दगडाने मारहाण, कोयत्याचा धाक दाखवून घातला दरोडा; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या दोघांना दगडाने बेदम मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबईल फोन आणि दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. हा प्रकार बुधवारी (दि. 10) रात्री साडेदहाच्या सुमारास मुकाई चौकाकडे जाणा-या…

Dehuroad : बनावट नंबर प्लेट लाऊन त्यावर पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट नंबर प्लेट लाऊन त्या नंबरवर वाहतुकीच्या नियमभंगाची पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक केल्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जून रोजी सायंकाळीतळवडे चौकात हा प्रकार उघडकीस आला आहे.अक्षय…

Dehuroad Crime Update : देहूरोडमध्ये आणखी एक खुनाची घटना

एमपीसी न्यूज - देहूरोडमध्ये खून करून मृतदेह पोत्यात बांधून इंद्रायणी नदीत टाकल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. त्यानंतर आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. खून करून मृतदेह पुणे-मुंबई महामार्गावर रेल्वे पुलावर टाकला होता. ही घटना सोमवारी…

Chinchwad : शहरात आणखी 366 जणांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आणखी 366 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि दापोडी परिसरातील 16 जणांचे…

Dehuroad: बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या 5 जणांना अटक, देहूरोड, वाकड पोलिसांत गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज- बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने दोन प्रकरणात 4 जणांना आणि वाकड पोलिसांनी एका प्रकरणात एकाला अटक केली आहे. याबाबत बुधवारी (दि.27) देहूरोड आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.…