Browsing Tag

doctor

Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून येत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न…

Pune : महापालिका परिसरात नागरी सर्वेक्षण, आरोग्य तपासणी युद्ध पातळीवर

एमपीसी न्यूज - पुणे मनपा परिसरातील नागरिक सर्वेक्षण, नागरिकांची आरोग्य तपासणी व जनजागृतीकरिता मनपाच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना…

Pune : वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरू ठेवावे -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांनी कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत. आपल्या दवाखान्याकडे येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर…

Kamshet : ‘कोरोना जनजागृती अभियान’ राबवून विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - कामशेत येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्र आणि स्मित कला रंजन कामशेत यांच्या वतीने 'कोरोना जनजागृती अभियान' राबविण्यात आले. रमेश कुमार तुलसानीया विद्यालय जिल्हा परिषद शाळा नं 1 आणि शाळा नं 2 जिल्हा परिषद शाळा पंचशील कॉंलानी येथे…

Pimple Saudagar: नोकरीच्या अमिषाने डॉक्टर तरूणीची फसवणूक

एमपीसी न्यूज - टाईम्स जॉब कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगून एका डॉक्टर तरूणीची सुमारे 60 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे नुकतीच घडली.दिप्ती सदाशिव नागले (वय 33, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) असे फसवणूक…

Talegaon Dabhade : पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज- डॉ.…

एमपीसी न्यूज- उपचाराबाबत पेशंट आणि नातेवाईकांना सोप्या भाषेत सांगून त्यांच्याशी सततच्या संवादातून विश्वास निर्माण केला तर डॉक्टरांवरील हल्ल्यासारखे गैरप्रकार होणार नाहीत. तसेच पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची…

Pimple Nilakh: ‘निमा’ संस्थेच्या स्नेहसंमेलनात गायनसह नृत्यांचेही सादरीकरण

एमपीसी न्यूज - नॅशनल इंटीग्रेडेट मेडिकल असोसिएशन (निमा) या संस्थेचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये डॉक्‍टरांच्या कुटुंबियांनी सहभाग घेत गायन आणि नृत्य सादर केले. हा सोहळा सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये पार पडला.यावेळी अकोले…

Pune : महापालिकेला मिळणार आता 57 एमबीबीएस डॉक्टर; 22 तज्ञ डॉक्टरांच्या पगारात होणार वाढ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेला आता तब्बल 57 एमबीबीएस डॉक्टर मिळणार असून, सर्वसामान्य पुणेकरांना चांगली आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 30 ते 35 हजार वेतन असल्याने महापालिकेच्या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता होती. आता…

Pimpri : डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डॉक्टर असलेल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पती, डॉक्टर सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2013 ते डिसेंबर 2019 या कालावधीत  तळेगाव दाभाडे येथे घडली.याप्रकरणी 34…

Bhosari : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित शिबिरात 110 नागरिकांची मोफत तपासणी

एमपीसी न्यूज - जागतिक मधुमेह दिनानिमित्त भोसरी येथील वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर यांच्या वतीने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात भोसरी परिसरातील सुमारे 110 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब…