Browsing Tag

doctor

Pimpri : एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजल्याप्रकरणी व्यवस्थापक, डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एक वर्षाच्या मुलीची एक्सरे तपासणी करत असताना एक्सरे मशीन फुटली. या घटनेत चिमुकली भाजली. ही घटना न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापक, डॉक्टर आणि टेक्निशियन अशा पाच जणांवर…

Pimpri : डॉक्‍टरची तीन लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल, फ्रीज, प्रिंटर, घरगुती पिठाची गिरण अशी उपकरणे देतो, असे सांगत एका डॉक्‍टरची सुमारे तीन लाख एक हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.डॉ. तुषार खेमराज राजपूत (वय 29, मोरवाडी, पिंपरी), यांनी पिंपरी…

Sangvi : हॉर्न वाजविल्यावरून डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक व्यक्ती सुरक्षारक्षकासोबत वाद घालत उभा होता. त्याने त्याची मोटार मध्येच उभी केल्याने मागून येणा-या वाहनांना अडचण होत होती. मागून आलेल्या एका डॉक्टर वाहनचालकाने हॉर्न वाजवला. यावरून…

Pimpri: महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान’ स्पर्धेत ओटास्कीममधील रुग्णालय प्रथम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत (प्रथम लीग) निगडी, ओटास्कीममधील रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला आहे.…

Chinchwad : पालकांनी मुलांशी विचारपूर्वक वागावे – डॉ. स्वाती भावे

एमपीसी न्यूज - जन्मानंतर पाचव्या-सहाव्या महिन्यांपासून मूल आपल्या आईला ओळखू लागते. पुढे मूल वर्षाचे झाले की त्याला आई-बाबा, कुटुंबातील व्यक्‍तींची ओळख होते. लहान मुलांमध्ये अनुकरण करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी…

Pimpri :’त्या’ डॉक्टरचे प्रमोशन करुन त्यांचा सत्कार करा – युवासेना पिंपरी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये एका रु्गणाची किडनी निरोगी असून देखील किडनी खराब झाल्याचे सांगून त्यांचे डायलेसिस केले. त्यामुळे या डॉक्टरच्या बुध्दीमत्तेविषयी आणि निष्काळजीपणाचा नवीन पराक्रम केला…

Sangvi : रुग्णाच्या नातेवाईकांकडून रिसेप्शनिस्टसह डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज - डॉक्टर दवाखान्यात नियोजित वेळेपूर्वी पोहोचले. याचा पेशंटना फायदा होईल, या उद्देशाने रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने अपॉइंटमेंट घेतलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला. वेळेपूर्वी डॉक्टर आले आहेत. आता तुम्ही येऊ शकता म्हणणा-या…

Pune : इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर तरुणाचा मृत्यू ; डॉक्टर विरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज- इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. खडकीतील जोशी रुग्णालयात ही घटना घडली. आशिष राहुल अल्हाट (वय 25, रा. रेंजहिल्स, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जोशी…

Sangvi : साडेसहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात

एमपीसी न्यूज - मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणून तिचा गर्भपात केला. याबाबत जावयाला काहीही सांगितले नाही. याप्रकरणी जावयाने सासरा, पत्नी आणि गर्भपात करणा-या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…

Nigdi : सोनोग्राफीचा चुकीचा रिपोर्ट दिल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. यामध्ये पालकांना केवळ डॉक्टरांवर विश्वास ठेवून डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे उपचार करतात. पण डॉक्टरांना माहिती असूनही त्याने जाणीवपूर्वक…