Browsing Tag

Dr K Anil Roy

Pimpri : कंपोस्टींग खत प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी कंपोस्टींग खत प्रकल्प निर्माण केले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा गृहनिर्माण सोसायट्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे.…

Bhosari : बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर; रुग्णालयाकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणा-याला दणका दिला आहे. भोसरीतील पुणे नाशिक रस्त्यालगतच्या मंकिकर मुलांचे हॉस्टिपल अॅन्ड लॅब (डॉ. काळे) हॉस्पिटलकडून आरोग्य विभागाने 25 हजार रुपयांचा दंड…

Pimpri: महापालिका संवाद रथाच्या माध्यमातून घेणार नागरिकांच्या समस्या जाणून

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी विकास प्रकल्पांमध्ये नागरिकांना प्रभावीपणे सामील करून घेण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडविण्यासाठी संवाद रथ तयार करण्यात आला आहे. संवाद रथाच्या माध्यमातून समस्या…

Pimpri: महापालिकेचे ‘स्वच्छथॉन’ अभियानाचे पुरस्कार जाहीर, गणेश बोरा यांना प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानात व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग व्हावा या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छथॉन' स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रीनीश…

Pimpri: अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर महापालिकेकडून धडक कारवाई

एमपीसी न्यूज - शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. अस्वच्छतेत भर घालणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रभागनिहाय कारवाई तीव्र करण्यात आली असल्याचे आरोग्य वैद्यकीय…

Pimpri : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी डॉ. के अनिल रॉय यांचे ‘फेसबुक पेज’ ठरतंय प्रभावी

एमपीसी न्यूज - शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 'फेसबुक' पेजचा योग्य वापर केला आहे. आरोग्य विभागाने 'पीसीएमसी हेल्थ अॅन्ड सॅनिटेशन सोल्यूशन' या नावाने फेसबुक पेज सुरु केले असून त्याला नागरिकांचा मोठा…

Pimpri: गणेशोत्सवात संसर्गजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारी घ्या; पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पावसाने विश्रांती घेतल्याने विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय…

Pimpri: खबरदारीचा उपाय म्हणून ‘एच 1, एन 1’ ची लस टोचून घ्या; पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंडवड शहरात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एच 1, एन 1 ची लस टोचून घ्यावी, असे आवाहन…