Browsing Tag

Election Vidhansabha 2019

Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधणा-यांना भाजपकडून सत्तेचा गैरवापर करुन अटक – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंगरोड, शास्तीकर या प्रलंबित प्रश्नांकडे नागरिकांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निदर्शने केली असता भाजपने सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अटक केली. हे लोकशीहीत…

Pune : पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज- पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार…

Maval : सुनील शेळके यांच्या प्रचारफेरीचे वडगाव-कामशेतमध्ये जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वडगाव मावळ, कामशेत या प्रमुख शहरांसह पुणे-मुंबई महामार्गालगतच्या गावांमध्ये प्रचारफेरी काढून…

Pimpri: महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. चाबुकस्वार, नगरसेवक कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगचा गुन्हा!

एमपीसी न्यूज - परवानगी न घेता पदयात्रा काढल्याबद्दल शिवसेना-भाजप महायुतीचे पिंपरीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगाचा निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत…

Pimpri : कुख्यात शाहबाज कुरेशी टोळीवर ‘मोक्‍का’ अंतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुकीच्या…

एमपीसी न्यूज - अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या शाहबाज कुरेशी टोळीने पिंपरीत हितेश मूलचंदानी यांचा खून केला. या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मोक्‍का) कारवाई केली. आगामी विधानसभा…

Dighi: दिघीकर पुन्हा विकासाशी नाळ जोडणार; ‘कपबशी’लाच विजयी करणार -चंद्रकांत वाळके

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी डोंगराएवढी विकासकामे केली आहेत. लांडे हे दहा वर्षे आमदार असतानाच मतदारसंघात सर्वाधिक विकास झाला आहे. आज कोणी कितीही बढाया मारत असले, तरी दिघी आणि परिसरातील नागरिक विलास…

Pimpri: बंडखोर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची ‘भाजप’मधून हकालपट्टी!

एमपीसी न्यूज - पिंपरी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई…

Maval : भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांच्यामुळे मावळ तालुक्यात विकासकामाची गंगा

एमपीसी न्यूज - वाडीवळे गावात भाजप उमेदवार बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत नागरिकांनी केले. सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार करत यावेळी मंत्र्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. कारण त्यांच्यामुळे मावळ तालुक्यात विकासकामाची गंगा…

Maval/Takave : मावळवासीयांच्या आयुष्यातील अंधार घालविण्यासाठी एक संधी द्या – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील लोकांच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षात पडलेला अंधार घालवण्यासाठी मतदारांनी आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केले.…

Pune : पावसाने केली उमेदवारांची पंचाईत; प्रचारासाठी उरले केवळ 10 दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून उमेदवारांसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. मात्र रोज येणाऱ्या पावसामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे.बुधवारी (दि. ९) जोरदार पाऊस पडून शहरातील…