Browsing Tag

FIR

Pune News : खवले मांजराची तस्करी करणारे चार जण अटकेत

एमपीसी न्यूज : अंधश्रद्धेपोटी बाळगल्या जाणाऱ्या खवले मांजराची तस्करी प्रकरणात वनविभागाच्या पुणे कार्यालयातील पथकाने जुन्नर आणि संगमनेर परिसरातून ४ जणांना अटक केली आहे. महेंद्र मच्ंिछद्र केदार (वय २५), सागर भीमाजी डोके (वय २५, दोघे…

Pune News : नात्याला काळीमा, 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला पीडित मुलीच्या आईची साथ

एमपीसी न्यूज : आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आलाय. गल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितले असता…

Pune News : बायकोचे ‘बाहेर काही तरी चालू असल्याच्या’ संशयातून नवऱ्याने पेटवून दिले

एमपीसी न्यूज : 'तुझे बाहेर कोठेतरी काही तरी चालू आहे' असे बोलून संशय घेत नवऱ्याने विवाहितेला पेटवून देत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना एसएसपीएम कॉलेज शेजारील सर्वंट क्वाटरमध्ये 10 फेब्रुवारी रोजी घटना. याप्रकरणी सुरेखा दत्ता कसबे (वय…

Pune News : धायरीत भरधाव डंपरखाली चिरडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने खाली पडलेल्या दुचाकीवरील व्यक्तीचा डोक्यावरून डंपरची चाक गेल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. धायरीतील आकाशदीप सोसायटी समोर सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.  या अपघातात…

Pune News : पोलिसाच्या अंगावर गाडी घालून आरोपीचे पलायन

एमपीसी न्यूज : अंदमान कोर्टाचे वॉरंट असलेला एक आरोपी येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला. 26 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. गाडीत असणाऱ्या हिटरवर ऊब घेण्याचा बहाणा करून…

Bopkhel News : चायनीज उधार न दिल्याने दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - चायनीज पदार्थ उधार न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून चायनीज सेंटर चालकाला आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. दुस-या दिवशी पुन्हा येऊन कोयत्याने तोडफोड करत एका…

Mumbai News : धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार घेतली मागे

एमपीसी न्यूज : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणार्‍या तरूणीने ही तक्रार मागे घेतली आहे. यामुळे मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका तरूणीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर…

Pune News : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने पुण्यातील प्रसिद्ध सराफाला कोट्यवधीचा गंडा

एमपीसी न्यूज : चंदीगड या ठिकाणी व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु ना गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख रुपयांनी गंडा घालण्यात आलाय. याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pune News : सुरक्षा रक्षकानेच केली घरफोडी, 25 तोळे दागिने नेले चोरून

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोहगाव परिसरातून घरफोडीचा एक प्रकार उघडकीस आलाय. ज्यामध्ये सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकाने फ्लॅट फोडून जबरी चोरी केली होती. या चोरट्यांनी तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते परंतु विमानतळ…

Bhosari Crime News : जागेच्या वादातून झालेल्या भांडणात महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज - जागे संबधावरुन झालेल्या वादात महिलेचा विनयभंग झाल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.15) रात्री दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली.  याप्रकरणी 35 वर्षीय महिलेनं भोसरी पोलीस ठाण्यात…