Browsing Tag

FIR

Pune News : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्या : चित्रा वाघ

एमपीसी न्यूज : कुटुंबीयांकडून लेखी तक्रार नसल्यामुळे पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही. हे संशयास्पद आहे त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून तपास काढून घ्यावा, अशी मागणी भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी…

Bhosari News : हत्या की आत्महत्या? शर्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी परिसरात एक संशयास्पद मृतदेह आढळला आहे. शर्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह असून हा प्रकार बुधवारी (दि. 24) उघडकीस आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी भोसरी एमआयडीसी परिसरात…

Bhosari News : पत्ते खेळत बसलेल्या एकाला सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत पत्ते खेळत बसलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर, टेल्को-भोसरी रोडवर घडली.अच्युत मधुकर राऊत…

Chakan News : ‘गाडी कंपनीत लाव नाहीतर महिन्याला 25 हजार हप्ता दे’ म्हणत एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातली गुन्हेगारी संपण्याचे नाव घेत नाही. कंपनी मालक, अधिका-यांना धमकावणे, मारहाण, हप्ते मागणे असे प्रकार सुरूच आहेत. आपली गाडी कंपनीत लावावी अन्यथा 25 हजारांचा महिन्याला हप्ता द्यावा, अशी…

Chinchwad News : दर पाच दिवसाला घडतेय पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याची एक घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवर होणारे हल्ले तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील 50 दिवसात पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा 11 घटना घडल्या आहेत. हे प्रमाण पाच दिवसांपेक्षाही…

Bhosari News : ट्रिपलसीट आलेल्या दुचाकीस्वाराकडून महिला वाहतूक पोलीसचा विनयभंग

एमपीसी न्यूज - ट्रिपलसीट असलेल्या एका दुचाकीस्वाराला दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस महिलेला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार…

Wakad News : जीवे मारण्याची धमकी देत मागितला दहा हजारांचा हप्ता

एमपीसी न्यूज - फर्निचरच्या दुकानात येऊन जीवे मारण्याची धमकी देत प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 19) रात्री वाकड हिंजवडी रोडवर मानकर चौकात घडला.तुषार मानकर, प्रदीप जगताप (दोघे रा.…

Bhosari News : खर्डेवस्ती येथे आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खर्डेवस्ती येथे एका तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) सायंकाळी उघडकीस आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप…

Hinjawadi News : गजानन मारणे आणि साथीदारांवर मागील तीन दिवसात तिसरा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  दोन खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. याचे ड्रेनद्वारे शूटिंग केले. त्यानंतर कोथरूड परिसरात गणेश जयंतीच्या एका कार्यक्रमात हजेरी…

Pimpri News : दीडपट परताव्याचे अमिश दाखवून एक कोटी 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यवसायात गुंतवणूक केल्यास ठराविक कालावधी नंतर दीडपट परतावा देण्याचे अमिश दाखवून 13 जणांची एक कोटी 11 लाख 98 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार…